प्रिय वाचक ,
नमस्कार
आता मराठी चित्रपटां ना सुखाचे दिवस आल्याचे ऐकण्यांत येते ,खरच ,असणार ते ,हल्दीच्या मराठी कलाकारां कडे स्वतः चा फ्लैट ,कार आणि ख़ास शूटिंग साठी 'वैनिटी वेन ' पण अस्ते ... हल्दीचे निर्माते वेळीच पैसे देतात असे वाटते .. आनंद आहे।
मी असे ऐकले होते पु लं ना मराठी चित्रपटात लय नायक , नायिके छोटीसी का असेना गाडी असावी , घर असावे अ से वाटायचे आज त्यांना आनंद झाला असता।
माझ्या लहानपणी 'कृष्ण धवल ' मराठी चित्रपट असायचे। त्यात दोन 'चंद्र ' सूर्य म्हणजे आपले 'मांद्रे 'बंधू चंद्रकांत ,सूर्यकांत हे 'हीरो' असायचे काय त्यांची '५६ ' पेक्षा मोठी छाती त्या 'मिश्या 'त्यांच्या डोक्यावरचा फेटा काय ती भेदक नज़र आणि त्याच बरोबर चमचे गिरी करणारे मिश्किल 'वसंत शिंदे ' ह्या कलाकारांचे रांगड़े रूप गावचा शेतकरी ,पाटील , ईनामदार चे पुत्र पासून छत्रपती शिवजी महाराज , संभाजीमहाराज अगदी जीवंत उभे करायचे।
त्या वेळी चित्रपटात 'पाटिल की ' ईमानदारी 'असायची मग हे दोन कलाकार त्यात पाटिल पाटलाचे लेक , रात्री चोरुन तमाशा ला जाणारे तर कधी ईमानदार त्याचा पुत्र। सगळ्या गावकडच्या गोष्टी तिथे तमाशा आलाच मग आपल्या जयश्री ताई गडकर त्यांचे बुगड़ी मा झी सांडली ग.. अ शी सांगते ऐका लावणी आणि तेव्हा पासून अनेक तरुणाचे दिलाचे तुकडे झाले
ह्यांनी पड़दा गाजवलेला असताना दुसरीकडे राजा गोसावी आणि शरद तळवळकर ह्यांच्या विनोदी अभिनयने
पूर्ण 'थिएटर 'कित्येक वर्ष खड़ा खड़ा हसत होते। त्यांच्या सोबत राजा परांजपे हे नट हही होते व उत्तम दिर्गदर्शक त्यांनी विनोदि अभिनायक ही कला भोळा भाबडा सामान्य माणूस ही उभा केला
लाखाची गोष्ट ह्या चित्रपटात राजा गोसावी आणि राजा परांजपे ह्याना घातलेले सासऱ्याने अट म्हणून दिलेले
एक लाख रुपये त्या काळी संपवायचे ,होणारी फजीती , लाख रुपये न संपताच त्यात झालेली वाद ह्यांनी पाहून
प्रेकशकांची हस्ता हस्ता पुरे वाट व्हायची त्यातील रेखा नटी ने ह्यांच्या तोंडी असलेला ''सांग तू माझा होशील का ' हे गाणे अजुन ही ऐकताना तरुण होऊन कुणी तरी अशी साद द्यावी असे वाटते

मध्यांतर
No comments:
Post a Comment