Monday, 6 March 2017

मराठी सिनेमाचा धूमधड़ाका

प्रिय वाचक ,

नमस्कार 

Mumbaicha Faujdar


मराठी चित्रपटांचे मग मात्र रूप पलटू लागले। रविन्द्र महाजनी सारख्या 'हैंडसम ', सुन्दर 'हीरो' मराठी चित्रपट सृष्टि मिळला  त्याची आशा काले , रंजना , ह्या सुंदर हीरोइन्स बरोबर चे सामाजिक चित्रपट गाजले। 

Ravindra Mahajani


तेव्हापासून हलके फुल्के तर हषा पिकवानरे चित्रपट यायला लागले त्याच वेळी अष्टपैलू अशोक सराफ ह्यांची 'एंट्री 'झाली बेरकी खलनायक बरोबर , मिश्किल भोला विनोदी हीरो ह्यांनी च उभा केला  तो आजपर्यंत लोकांना 
अचंबित  करीत आहे।  

Ashok Saraf


आणि त्याला जोडीला आपला 'लक्ष्या 'म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आला मग काय विचारु नका प्रेक्षकांची हस्ता हस्ता पुरे वाट। 

Lakshimikant Berde



ह्याच वेळी डॉन तरुण निर्माते डिरेक्टर मराठी चित्रपटां ना  मिळाले ते म्हणजे सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे। 

Sachin Pilgaonkar


नविन संगीतकार अरुण  मोहिले , अरुण पौडवाल ह्यांचे चित्रपट तेव्हा पासून   ह्या ना त्या चैनल वर गाजताहेत  ते आज ही गाजत आहेत। 

Varsha Usgaonkar


त्यांच्या 'हिरोइन्स ' म्हणजे 'वर्षा उसगांवकर ' निवेदिता सराफ जोशी, किशोरी शहाणे अश्विनी भावे , अर्चना जोगळेकर , सुप्रिया पिळगावकर ,प्रिय अरुण , निशिगंधा वाद इत्यादि देखण्या , अभिनय संपन्न नायिका मिळाल्या। 

Ashwini Bhave



Supriya Pilgoankar



Archana Joglekar



Kishore Shahane

ही सर्व मंडळी आपल्या कायम ची त्यांच्या अभिनय , गाणी , संगीताने मराठी प्रेक्षकांच्या हृदयात राहिली। 

माझ्या मते हाच खरा मराठीचा 'सुवर्ण ' काळ 



पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त 

No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels