Wednesday 15 March 2017

संतांचे प्रभोधन

प्रिय वाचक ,

नमस्कार,

SAINT TUKARAM


आज संत तुकाराम महाराज बीज। तय  निमित्ताने त्यांचे पुण्य  समरण करुन त्यांना वंदना करतो
आपण सारे भाग्यवान आहोत म्हणून आपल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर माऊली पासून संत तुकमहराज , संत चोखा मेला  ते  अगड़ी गाडगे महाराज यूआई समाजाचे प्रोबोधन केले।  अंध विश्वास निर्मूलन , अनिष्ट रूढ़ि , परंपरा या पासून जनतेला शिकवण दिली।

त्यातला फोलपणा नजरेत आणला , आणि ज्ञनार्जन  करावयास लावले

तुकोबा म्हणतात '' जे का रंजले गांजले , त्याशी म्हणे जो आपले , तो ची साधु ओळखावा , देव'
तेथशि जानवावा "

याच शिकवणीच्या आधारावर आता वाग्वागल्या धार्मिक' संस्था , शासन गोर गरिबांना , मागासवर्गीयाना , व् स्तरीय , विदवा ना , रुग्ण यांची मदत होयनासाठी निरनिराळ्या योजना आखल्या आहेत।


DYNANESHWAR


त्या साथी निधि उप्लभ्द केली आहेत , तय योजना लोक, गरीबां पर्यन्त पोहचवयात म्हणून यंत्रणा ही सज्ज ठेवली आहे फक्त ती योग्य त्या गरजु  लोकां पर्यन्त पोहोचली पाहिजे  त्यात मध्याला मध्ये नेत्यां  पासून अम्मल  बजावणी करण्याऱ्या कर्मचाऱ्यांनि  वाट मारी होणार नाही याची काळजी घेतलास , संतांनी जी पुरोगामत्वाची  महाराष्ट्राला शिकवण दिली आहे त्याचे सार्थक होईल  आणि तीच' आदरांजली असेल . 

जाता जाता मनात एक असे आले कि ज्या गरिबांसाठी कल्याणनकारी योजना आहेत त्यांना नेत्यांचे नाव देण्या ऐयवजी संतांचे नाव दिले , तर? त्यांना  तर  जात धर्मच प्रश्नच येत नाही ? आपले काय मत आहे ?


एक सामान्य मराठी माणूस 





No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels