Saturday, 18 March 2017

देव तरी त्याला कोण मारी

प्रिय वाचक

नमस्कार,

geyser


त्या दिवशी ची गोष्ट सकाळचे पाऊणे नऊच्या सुमारास मी बाथरूम मध्ये स्नान करीत होतो , geyser चालू होता .गरम पाणी येत होते अर्धी अधिक आंगोळं झाली असेल इतक्यातच मला 'घरघर 'असा आवाज येऊ लागला , मी इकडे तिकडे पहिले , तेव्हा आवाज वाढू लागला , तेव्हा मी geyser च्या दिशेने पहिले , पहातो तर काय geyser मधून लहान ज्वाळा येऊ लागल्या होत्या आणि धूर निघत होता .क्षणात मी geyser चे बटण बंद करून टाकले आणि त्याकडे पाहत राहिलो , आता ज्वाळा , धूर बंद झाला होता . आंघोळ करून  मी आवाज दिला ''geyser मधून ज्वाळा आल्या होत्या "टॉवेल गुंडाळुन मी बाहेर आलो आता घरातल्या सगळण्याच्या नजर geyser कडे गेल्या होत्या त्यातून विरळ होत धूर येत होते .सग्ळ्यांना आता खात्री वाटले कि geyser जळाला  असावा .

मला माझ्या मोठ्या मुलीबरोबर दीप्ती बरोबर तिच्यासाठी बँकेत जायचे होते ...


No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels