प्रिय वाचक
नमस्कार ,
घरात शिरताच माझी धाकटी कन्या निकिता व माझी पत्नी पॅनिक जा लेल्या दिसल्या .दोघी भरा भरा बराच काही सांगू लागल्या . त्य्नाच्या बोलण्यांत टेन्शन होते त्यांच्या बोलण्यातून मला एवढेच कळले घरातील TV च्या विजेचे काँनेक्टिव , सेंटॉपबॉक्स WIRE अग्नीने जाळले होते .
माझ्या मुलीने दुसऱ्या मजल्यात ले वैद्य काकांनी ती आग वीजवळी होती . माझी पत्नी खूप घाबरली होती . मी त्या दोघीं ना शांत केले , नेमके काय झाले या तपासत होतो मी
थोड्याच वेळात सोसायटी चे इलेक्टरीचीण आले आणि त्यांनी सर्व काँनेक्टशन्स चेक केली , GEYSER सुद्धा चालू होते . tv चे काँनेक्टिव जळाल्या मुले TV चालू आहे कि बंध हे कळत नवहते
मग माझी मोठी मुलगी घरी आली तिने tv चे मेलानिक गोसावी ह्यांना फोने केला . इतक्यातच रिलायन्स energy वाले आले त्यांनी वीज पुरवठा सुरु केला . TV मेलानिक आले त्यांनी TV चेक करून, tv चालू असल्याचे सांगितले फक्त TV ची WIRE बदललेली .त्यामुळे दुरुस्ती साठी झालेला खर्च वगळता चिंता नव्हती

No comments:
Post a Comment