Friday, 10 March 2017

लई भारी


प्रिय वाचक 

नमस्कार ,

Bajirao Mastani






आता मराठी चित्रपट साठी हॅंडसॉमे हिरो  येत आहेत हे एक चांगले लक्षण आहे . रवींद्र  महाजनी चा पुत्र गष्मीर महाजनी उच्चार यला फार कठीण नाव आहे . दुसरा वैभव तत्वावडी .हे दोघेही अभिनयात हिंदी चित्रपटातील नायका सारखे आहे . 


Gashmeer Mahajani



नृत्यात पण तरबेज .मला असे वाटते कि राजेश खन्ना , अमिताभ सारखे ह्यांचे सिनेमा यावेत असे  ते प्रॉमिसिंग वाटतात , बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटात वैभवने 'चिमाजीचा'भूमिका दमदार रित्या केली आहेच  बाकी काही नट , शाहरुख खान च्या 'ऍक्टिव मारून पडद्यावर गाणी म्हणतात त्याचा कंटाळा येतो . 

Chimaji Appa




आणखी एक कलाकार आहे सुबोध  भावे , गोड चेहऱ्या चा .त्यांनी रंगवलेले 'बालगंधर्व , लोकमान्य टिळक आणि कट्यार काळजात घुसली मधला 'सदाशिव सर्व उत्तम ,ह्याच्या  कडून खूप अपेक्षा आहेत आशा आहे तो हे पुरे करील. 

Subodh Bhave



हळदी ची गाणी बरी असतात , परंतु ती लक्षात राहतील कि नाही माहित नाही , ते minus केले तर बाकी सुगीचे दिवस असू शकतात .पण या दरम्यान .. 


इंटर्वल 

No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels