Tuesday, 21 March 2017

देव तरी त्याला कोण मारी PART 2

प्रिय वाचक

नमस्कार,

मी माझ्या मुली बरोबर बँकेत तिच्या कामासाठी गेलो होतो , थोडे काही तरी खाल्ले आणि निघालो .जातॊ जातो धाकट्या मुली ला आणि पत्नी ला असे काही घडू नये म्हणून माईन स्वीटच बंद करायची सूचना दिली

बँकेतील सगळी कामे आटपून मुलगी तिच्या कामासाठी गेली आणि मी किरकोळ खरेदी करून घरा कडे  निघालो .


मुख्य gate मधून सोसाटायच्या रस्त्यावरून  चालत असताना सोसाटीतील  किरकोळ कामे करणारा , electrician घामागुमहोऊन  समोर येताना दिसला , मला पाहताच  तो मला म्हणला '' आपक TV जल गया हैं  ना ? सब के घर में कूछ ना कुछ  जल गया हैं . मी त्याला ठाम पणे सांगितले , मेरे घर में  ऐसा कूच नाही हुआ हैं , हां geyser में थोडी गडबड हुई थी , बस उत ना  ही ., कूछ काम निकाला तो बताऊंगा .


TV





काय वेड्या सारखा हा बोल तोय , असा चेहरा करून त्याने माझ्या कडे पाहत म्हंटल , ''तुम्हारे विंग में सब लोक बोलते हैं कि आपक TV जल गया  हैं




नाही रे फिर भी कोई प्रॉब्लेम होगा तो बताऊंगा , काय  बोलणार  ह्याला असा चेहरा करीत माझ्या कडे पाहत तो म्हणाला ठीक हैं , मुझे कॉल क र ना

आणि मी घर कडे निघालो  ... 



No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels