प्रिया वाचक ,
नमस्कार,
''होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा '
पित्याच्या आज्ञे विरूध्द नारायणाच्या भक्तीत रमणाऱ्या भक्त प्रहलदला अनेक प्रयत्न करून म्रित्यू न आल्याने 'होलिका ' हि प्रह्लादाची आत्या जिला ब्रह्मा देवाने प्रत्यक्ष अग्नी त देखील कसहि इजा न होण्याचे वरदान म्हणून अग्निप्रतिबंधक शॉल दिली होती , म्हणून तिने प्रह्लादाला मारण्याच्या उद्देशाने त्या वरदानाचा उपयोग (दुरपोयोग ) करायचे ठरवले . म्हणूनच प्रह्लादाला मांडीवर बसवून तेनी अगणित प्रवेश केला . परंतु प्रह्लादाला कुठली हि ईजा न पोहोचता , होलिकेलाच अग्नीचे चटके बसू लागले , तेव्हा पश्चाताप न करता देवाचा धाव करते , परंतु दुष्कर्म करत असल्याने ती त्यात जलून जाते व भक्त प्रह्लाद सुखरूप बाहेर येतो. तेवहा पासून 'होळी' हा सण साजरा करण्यात येतो . पापा चा नाश व सत्य ची विजय हा त्या मागील उद्देश्य .
सत्ताधारी जर दुष्ट प्रवृत्तीचे असल्यास , सामाजातील समाज कंटकां कडून ते सामान्यांचे जगणे मुश्किल करत असल्यास . आज कित्येक ठिकाणी होळी हा सण साजरा होतो गरीब,श्रीमंत असोत , सर्व होळीचा सॅन साजरा करतात .
कोंकणात हे होळीच्या आधीच ग्रामीण देवतांच्या पालख्या निघतात , गावातून, दारोदारी वाजतगाजत फिरतात, त्यांच्या सोबत वेगवेगळी सोंग घेऊन गावकरी फिरतात ,
डोंगर दर्यात राहणारे आदिवासी होळी भवती नृत्य करतात .आपले कोळी बांधवाची होळी एखाद्या वाड्यातील होळी पाहण्या सारखीच असते , ढोल ताशे वाजतात पालखी गावातून फिरते , एकमेकांना गुलाल लावून , उढूळून हा सॅन साजरा करतात आज च्या दिवशी.
चला आपण सुद्धा प्रथम होळीच्या पूजा विधी करून . स्त्रिया , कन्या सर्व नटून थाटून पूजा करतील आणि नंतर भोवती प्राधिक्षण घालून तिला पुरणपोळीचा नवेद्य दाखवतात , धूप दीप ओवाळतात आणि आराधना करतात मग पुरुष मंडळी होळीला गाऱ्हाणं घालून होळीला सुख' समाधान , आरोग्य सत्यदी साठी साद घालून 'होळी रे होळी पुरांची पोळी ' असे म्हणून होळी प्रज्वलित करतात मग सर एक मेकांना गुलाल लावतात आणि लहान मुले रंग उडवतात धमाल करतात
होळीरे होळी पुरांची पोळी

No comments:
Post a Comment