Sunday, 5 March 2017

मराठी सिनेमा सुवर्ण काळ

प्रिय वाचक ,

नमस्कार 

Marathi Cinema


मराठी सिनेमा तसा स्वातंत्र्य पूर्वी पासुनचे मझया  मते 'अमर भूपाळी ' पासून लावणी ह्या नर्तुय प्रकार चित्रापट आला आसवा   त्यानंतर पठ्ठे बापुराव , सांगते ऐका ते अगदी   पिंजऱ्यापर्यंत आणि अगदी अलीकडील चित्रपटात देखील तिचे स्थान ठेवावे लगत आहे  आणि त्यामध्ये जयश्री गडकरच जास्त लक्षात राहतात।

Lavani


परूंतु सामाजिक चित्रपट हे येताच होते त्यात प्रपंच , मानिनी , मोलकरीन, सादी माणसे  आदि चित्रपट आले आणि अत्यंत लोकप्रिय झाले  .ह्याच काळी ह्या चित्रपटात गोडी आणया  साठी लता  दीदी , आशा ताई , उषा मंगेशकर ह्यांच्या गोड गळया ने  ग़  डी माडगुळकर  आदि गीतकार  कवी  ह्यांचे गाणी , भावगीते। 

Lata Mangeshkar, Asha Bhonsle




 त्यावेळेचे  संगीतकार  वसंत देसाई ,वसंत  प्रभु , दत्ता दावजेकर  ,राम कदम 'बापू ' म्हणजे आपले सुधीर फड़के ह्यांच्या मधुर चालिनी बहार आणली   पण मग   कुठे  थोडीशी मरगळ  आली पण त्याचवेळी दादा कोंडके , उषा चवाण  ह्यांनी ''काय ग सखु '' अशी साद घातली आणि धड़ाधड़ अगले वेगळे  द्विअर्थी   थोडेशे चावट संवादाचे  गांवरन   राजकरणचे खिल्ली उदवणरे चित्रपटाची मलिका आणली , रौप्य महोत्सव ,सुवर्ण महोत्सव करूनच ते  चित्रपट गृह सोडयचे  ते एक वादळ च होते  राम कदम, राम लक्ष्मण ह्यांच्या सुंदर  चालीच्या गाणनी  सर्व  चित्रपट सृष्टीचे वातावरण च बदलले आणि मग त्याच धरतीवर काही निळू  फूले , यशवंत दत्त ह्यांनी घेवून चित्रपट आले  ते ही  बरया पैकी  चालले 


Dada Kondke


मध्यांतर 

No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels