Sunday, 26 March 2017

देव तरी त्याला कोण मारी पार्ट ३

प्रिय वाचक ,

नमस्कार .


fire home safety

उगीच काही तरी धंदापाणी साठी हा मला घाबरवत आहे , असा विचार करून इमारतीतील कंपाऊंड मध्ये  शीरलो तळमजल्यावरील सोसायटी चे अधःय्क्ष श्री लाड फोने वरून गंभीर चेहरा करून बोलत होते .
काय प्रकार असावा म्हणून मी त्यांच्या चेहऱ्यावरील चिंताग्रस्त भाव पाहत उभा राहिलो , त्यांनी फोने ठेवताच मी त्यांना विचारले कश्या संबंधी फोने केला , ते म्हणाले शॉर्टसर्कची झाले ना ?

तुमच्या कडे T V  जळला ना ? त्यासाठी टाटा इलेकट्रीकल्स ला फोने केला .

आता माझ्या डोळ्यात प्रकाश पडला  wireman ने सांगितलेले खरे दिसते . माझ्या फ्लॅट  ३ मजल्यावर आहे .मी जिने चढणार  इतक्यातच आमचे  सेक्रेटरी  खाली आले मग मी तिकडे थांबलो  मीटर चे कपात  उघडून  पहिले . तेव्हा मला असे दिसले कि तिकडे येणाऱ्या दोन केबल्स इन्सुलेशन जळल्या मुळे सपिके कडून जाळून एक मेकांना चिकटल्या होत्या .
मला भेटलेल्या wireman ने विझे चा प्रवाह आधीच बं ध केला होता. आता आमच्या इथे चर्चा सुरु झाली सोसायटी च्या wireman ला बोलावून सगळ्यांच्या घराचे inspection कार्यांसाठी सोसायटी च्या सेक्रेटरी ने फोने करून बोलवावे . तास भराने  तोच येणार आहे हे कळल्या नं तर आम्ही आपल्या घरी निघालो  

to  be contd 





No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels