नमस्कार ,
मी माझ्या youtube वर एक गाणे म्हणून थोडेसे प्रेक्षकांशी वेगवेगळ्या विषयांवर गपागोष्टी वार्तालाप करतो आतापर्यंत मी माझ्या आवाजाने (शक्योतो तेवढ्या सुरात ) एखादे जुने नवीन हिंदी ? अध्याप तरी त्याला कोणी विरोध केला नाही हे जमेची बाजू आता हिंदी च का म्हणतो कारण सामान्य पणे सर्वच ठिकाणी हिंदी गाणी ऐकवली जातात म्हणून ह्याचा अर्थ मी माझ्या मातृभाषा मराठीत म्हणार नाही असे नाही .
मराठीत च काय मला शक्य झाले तर तामिळ , तेलगू , कानडी, बंगाली , तुळू त गाणे म्हणून दाखवीन म्हणजे चांगल्या रितेने गाण्याचा प्रयत्न नकीच करिन , परंतु सूर निरागस हो !
अमूकच भाषा लाढायची , तीच लिहायची, बोलायची, भांड्याची हे छुपी रीतिने , मांजरीच्या पावलांनी कुठल्याही राज्यांवर लादणे गैर असून . ते तीव्र विरोधास पात्र आहे .हे शासन कर्त्याने लक्षात ठेवावे .
तसेच चोर, गुनेहगार स्वतची सुटका करून घेण्यासाठी जसे कायध्यातले लूप होल्स शोधतात तसेच भारताच्या घटनेतील गैरवापर जण कल्याणच्या तरतुदी अधिकार ह्यांच्या कुठे बंधन घालून त्याचे मूलभूत अधिकार त्याची गोपनीयता ह्यांच्या आडवाटेने बंधन घालायचे .त्यांच्या आधार कार्ड pan कार्ड ह्यांची तांगदलवुन एखाद्या सामान्य माणसाकडील त्यांनी कष्टाने जमवून जमवून ठेवलेल्या पैस्यावर /मिळकती वर watch ठेवायचा
कुठे टैक्स मारण्यांसाठी सापडतोय काय , हे पहायचे आणि त्याचवेळी माल्ल्या , ललित मोदी ह्याना इंग्लैंड मध्ये आश्रय घ्याला रास्ता मोकला ठेवायचा हा दुटप्पी पणा करायचा
झेंडा
आता कर्नाटक राज्यने स्वतचा स्वंतंत्र झेंडा असावा अशी अपेक्षा ठेवली आहे।
महाराष्ट्र तसेच इतर राज्यने के पाप केले आहेत त्यांचा पण का नहीं स्वंतंत्र झंडा असावा ? खरे पाहता महाराष्ट्रातील परयाणे मराठी माणसाला है एक प्रकार हक्क्च येतो। कारण छत्रपति शिवजी महाराज
ह्यांचा भगवा झंडा तर पेशवयानी अटकेपर रोवाला होता।
मराठी शासन करते देश भर होते उत्तर कड़े झाँसी मधे राणी लक्ष्मी बाई नेवालकर म्हणजे मणिकर्णिका ताम्बे उर्फ़ झाँसी ची राणी, तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होल्कर इंदिरे मध्ये तसेच दक्षिणेत तंजावर पर्यन्त मराठी शासन होते।
एवढच काय सर्व देशात मराठी सत्ता असल्याने आणि जो तो परप्रांतीय नौकरी साथी मुंबईत येत असल्याने तेव्हा त्यांच्या प्रांतात मराठी शिकवले पाहिजे।
जैसे पश्च्यात देशात जयाच्या आधी आपण त्यांची भाषा शिकतो तसेच त्यानी सुद्धा महाराष्ट्रात यायच्या आधी मराठी शिकायला काही हरकत नाही , त्यात कही चुकीचे आहे ऐसे माला वाटत नाही।
ये थे आम्ही त्यांच्या सही इंग्रजी किवंहा हिन्दित का म्हणून बोलायचे ?
एक चिडलेला मराठी माणूस