Saturday 3 June 2017

राज माता JijaMata

प्रिय वाचक,
नमस्कार ,



Amol Kolhe as Shivaji Maharaj

पृथ्वीराज चव्हाण  ह्यांच्या आपसातल्या शत्रुत्वात मुळे  राजपुतांचे पराभव होऊन देशातील हिंदू शासनाचा आंत झाला  आणि मुसलमानांची सत्ता देशात आली .


Veer JijaMata

त्यांच्या शेकडो वर्षांच्या जुलमाला जबरदस्तीला तोंड देत स्त्रियांवर अत्याचार सहन करीत .
राजपूत , मराठा हे मुघलांची चाकरी करीत होते  वर्चस्व साठी आपसात लढत होते .

mrunal kulkarni





शहाजी राजे कर्नाटकात  आदिल शहा कडे जहागीरदार  होते .त्यांच्या विवाह जिजा बाई ह्यांचयाशी  झाला . त्या शूर होत्या देशात चालला अन्याय  त्यांना सहन होत नव्हता .  आणि त्यामुळे जेव्हा त्यांना पुत्र रत्न झाले  आणि शिवबा जसे जसे मोठे होत गेले .तसे तसे जिजामाता ह्यांनी त्यांच्या वर सुसंस्कार केले .त्यांच्यात देश प्रेम वाढवले .रामायण , महाभारत गीता ह्यांचे धडे त्यांनी शिवबा ह्यांना दिले .


shivaji and jijamata


ह्या महाग्रंथातील प्रतयेक व्यकतारे खा , प्रसंग ज्या आपल्याला जीवनातील संघर्षांच्या , डावपेचाच्या आणि शहाणपणाचे धडे देतात , ज्ञान देतात ,ह्याशिवाय महारराज तलवार , बाजी,भाला,दांडपट्टा , इत्यादी शिक्षणात तरबेज  झाले व महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कोंडाणा किल्ला जिंकला बाबी मग ते जिंकत च राहिले  हे  केवळ माता जिजाऊ ह्यांच्या स्फूर्ती व देशप्रेमाच्या तीव्र भावाने मुळेच असे बोलणे वावग  ठरणार नाही .


jijau


आणि म्हणूनच आपण जिजामातांची जयंती , पुण्यतिथीही हे त्यांच्याप्रती कृतज्ञे ने  साजरी करीत आहोत.

आणि पुन्हा मराठ्यांचे हिंदू शासन  पुन्हा देशात आले  . पण दुर्देवाने महाराज वयाच्या ५३ व्य वर्षी गुडघे दुखी च्या आजाराने वारले .
Sambhaji Maharaj त्यानंतर छत्रपती म्हणून त्यांचे पुत्र संभाजी महाराज छत्रपती झाले.  परंतु दगाफटका , विधासघाताने त्यांना दिल्लीच्या बादसाणे औरंगझेब ने  कैद केले .... आणि छळ करून मारले . हा सारा इतिहास आपल्याला माहीत आहे .त्यानंतर महाराणी ताराराणीसाहेब ह्यांनी राज्य हिंमतीने सांभाळे त्यांनी त्यांचे पुत्र शिवाजी राजे द्वितीय वर चांगले संस्कार करून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सारखे करण्याचे प्रत्यन केले पण शिवाजी राजे द्वितीय ह्यांना राजकारणात रस नव्हता ....

Pallavi Joshi as Tararanisaheb



to be contd...













No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels