Wednesday 7 June 2017

Veer Mata Radhabai Saheb

प्रिय वाचक,
नमस्कार ,

Radhabai


शिवजी महाराज  द्वित्य ह्यांना राजकारणात रस नव्हता।  त्यांना युद्धाची सराव करायची  आवड नव्हती।

तर तिकडे दिल्लीत औरंग़ज़ेबच्या क़ैदीत छत्रपति संभाजी महाराजांचे  पुत्र शाहू महाराज सज्ञान  होत होते।


Peshwa Bajirao


अश्या परिस्तिति पुण्यला सासवड येते बालाजी भट ह्यांच्याच्या पत्नी राधाबाई ह्या त्यांच्या बाजी व  चिमणा ह्या त्यांच्या दोन पुत्रं ना चांगले संस्कार देत  होत्या तसेच धैर्य , युद्धकौशल्य हे संस्कार करात होत्या।


Peshwa Bajirao


बालाजी भट हे त्यावेळी  तारा राणी साहेब ह्यांच्या कचेरित कामा ला होते पण  त्यांना युद्धकौशल्यचे चांगले ज्ञान होते।

Balaji Vishwanath Bhat


पुढे औरंग़ज़ेबच्या मृत्यु नंतर  शाहुराजे  ह्यांची क़ैदीतून सुटका झाली  .  नंतर  अनेक घडामोदीनान्तर  पेशवाई आली।

पहिलेपेशवे होण्याचा मान श्रीमंत बालाजी भट ह्यांना मिळाला। त्या  नंतर त्यांचे  पराक्रमी पुत्र बाजीराव  बलाळ भट  ह्यांना हे पेशवे पद मिळाले ,त्यांना श्रीमंत चिमाजी अप्पा साहेब ह्यांची साथ मिळाली ,हे दोघेही  पराक्रमी  निघाले।


Bajirao

राज्याचा विस्तार झाला , परंतु  त्यांची माता राधाबाई ह्यांचे त्यांच्या वर लक्ष्य होते।

Shaniwarwada





पण  दुर्दैवानी श्रीमंत बाजीराव  पेशवे ह्यांचे निधन झाले पाठोपाठ  चिमाजी अप्पा साहेब ह्यांचे ही निधन झाले।


Chimaji appa


आता पुनः राधाबाई ह्यांच्या कड़े पेशवाई सामभाल्याची  जवाबदारी आली।  म्हणजे बाजीराव ह्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे हे पेशवे झाले परंतु चिमजीआपपा ह्यांचे पुत्र सदाशिवराव हे खुप लहन होते तसेच राघोबा दादा हे  बाजीराव ह्यांचे पुत्र सुद्धा खुप लहन होते. त्यामुळे काशीबाई बरोबर राधाबाई ह्याना ह्या दोघांच्या कड़े खुप लक्ष्य द्यावे लागले।

Sadashivrao Bhau




राधाबाई सुक्षिक्षित होत्या , संस्कारी होत्या तसेच राजकारणात मुत्सदी होत्या। बाजीराव , चिमजीआपपा, तसेच नानासाहेब पेशवे हे कुठलायाही मोहिमे पूर्वी राधाबाईं बरोबर चर्चा करायचे आणि सल्ला घेत असत।

Bajirao Mastani


तसेच ते वेळोवेळी राजकीय घडामोडी च अहवाल डेट जणू तय मराठी साम्राज्याच्या पाठीचा कणच होत्या।

माझ्या मते राधाबाई पेशवे ह्याही थोर  राजमाता  होत्या ,जसे आपण इतर थोर  व्यक्तींच्या  जयंती साजरी करतो त्या प्रमाणे  आपण राधाबाई ह्यांची ही  जयंती  व पुण्यतिथि  साजरी कार्याला कही हरकत  नाही।

RADHABAI




राधाबाई जन्म १५ अक्टूबर १६८४   ते  १७ एप्रिल १७५२

एक तुमच्या सारखाच इतिहासाचा अभिमान असलेला

एक  मराठी माणूस







No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels