Sunday, 9 July 2017

गुरु पूर्णिमा

Gurupurnima

"गुरु ब्रह्मा ,गुरु विष्णू 
गुरु देवो महेश्वरो ,
गुरु साक्षात परब्रह्म 
तस्मे श्री गुरुदेवें महा "


नमस्कार प्रिय वाचक,

या  भारत देशात अगादि वैदिक काळा पासून मोठे मोठे गुरु झाले आहेत .महाभारत लिहिणारे व्यास मुनी , रामायण लिहिणारे वाल्मिकी आणि महाभारतात लिहिणारे वाल्मिकी आणि महाभारतात अर्जुनाला कुरुक्षेत्रात प्रताय्क्ष रण भूमीत उपदेश आणि दिव्या दर्शन देणारे भगवान श्री कृष्ण . तेव्हा पासून प्रत्येक काळात नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे संत म्हणजे निवृत्ती ,ज्ञानेश्वर , सोपान, मुक्ताबाई पासून संत तुकाराम , संत एकनाथ अगादि गोरा कुंभार , सावता  माळी , नामदेव , चोखामेळा .स्त्रिया देखील शिकवणी देणारे  संत सखू , कान्होपात्रा , जनाबाई , इत्यादी महाराष्ट्रात तर, नरसी मेहता  " वैष्णव जन तो तेणे कहिये , पीढ पराई जाणे जे ".. 

guru purnima


संत कबीर "मोहे काहे  धुंडे रे बंधू ,माईन तो तेरे पास रे " ..... संत तुलसीदास इत्यादी देशाच्या अन्य भागात जन्मले आणि त्यांनी भक्ती बरोबर ज्ञानाचा प्रसार केला . सर्व संत विविध जाती , धर्माचे पण शिकवणीचे सार एकच , सत्शील रहा , सत्याने वागा , कुणाचे हि हक्क मारू नका , तुम्ही जगा आणि इतरांना जगू द्या , इत्यादी 


guru purnima


नुभव  आणि ग्रंथ (म्हणजे चांगले साहित्य , हे देखील आपल्या गुरुचेच असतात असे विश्वानं म्हणतात ते हे खरेच आहे . गाडगे महाराज , तुकडोजी महाराज या वरती उल्लेखलेल्या संतना ह्यांचे व त्याच्या शिकवणीचे आजच्या दिवशी स्मरण करून ते आपल्या रोजच्या  जीवनात  कसे आचरट येतील ह्याचा विचार करून ते कृतीत आणले तेच खरे अभिवादन ठरेल 

एक मराठी माणूस 






No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels