प्रिय वाचक नमस्कार ,
आणि राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा
राम जन्म म्हटल कि आधुनिक वाल्मिकी ग दि माडगूळकर ह्यांच्या गीतरामायणातील ''चैत्र शुद्ध नवमी तिथी , राम जन्म ला ग सखे राम जन्मला .........
हे गाणे प्रथम गीत रामायणाचे cd वरून प्रथम ऐकायचे आणि रामाची इतर गाणी चालू ठेवून ऐकायची हा नित्यक्रम असतो . तसेच सनई लावून देव'पूजा चालू करायची आणि मग ''राम जन्माचे कीर्तन'' देवळात जाऊन ऐकायचे .कीर्तन संपले कि , रामाचे बाळ स्वरूपाचे दुधाने स्नान आटोपल्यावर पाळन्यात ठेवतात , मग सुंदर , नटून थाटून आलेल्या स्त्रिया तो पाळणा हलवतात . मग देवळात सुंठवडा भाविकांना वाटता त आणि मग रामाला दिवस भर दर्शनासाठी पाळण्यात ठेवतात .
तसेच लक्ष्मण , सीतामाई ह्यांच्या मुर्त्या आदीच सुशोभित केलेल्या असतात .त्यांचे दर्शन घ्यायचे आणि 'सुंतोडा प्रसाद ' घ्याचा आणि घरा कडे निघायचे आणि घरी येऊन तो सर्वांना द्यायचा आणि मग खमंग गोड नेवेध्य दाखवून सर्वांना आनंदाने तो प्राशन करून राम जन्म आनंदाने साजरा कार्याचा
हे सर्व झाल्यालंवर रामा वर थोडे चिंतन, मंथन केले तर ?
to be cont .........

No comments:
Post a Comment