पण तेथे बांद्रा साठी ट्रेन आली होती . पत्नीला म्हणालो आता ट्रेन चा गोंधळ होणार आणि तसेच झाले platform नंबर 4 येथे स्लो विरार होती .
४. ४८ ला सुटली ती जाताच त्याच प्लॅटफॉर्म वर दुसरी विरार साठी ट्रेन आली परिणामी प्लॅटफॉर्म ५ वरच्या सर्व गाड्या २० मिनिटांनी येऊ लागल्या . त्यामुळे गाडीत चढणाऱ्या उतरणाऱ्या मद्धे धाकाला धाकली होऊ लागली बायका पडल्या त्याच्यात चुकामुक झाली तिथे दोन लेडीज जेन्टस पोलीस होते , पण काहीही मदत करीत नव्हते ,तेव्हा जर अश्या वेळेला चेंगरा चेंगरी मी अपघात होऊन जीवित हानी झाली असती तर त्याला रेल्वेच जवाबदार नाही का?
No comments:
Post a Comment