Thursday 30 March 2017

गुडी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा

GudiPadwa

Gudi Padwa

नमस्कार 

गुडी पाडवावयाच्या हार्दिक शुभेचछा 


चैत्राची सोनेरी पहाट ,
नव्या स्वप्नाची नवी लाट ,
नवा आरंभ ,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात 

गुडी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा 


Monday 27 March 2017

देव तारी त्याला कोण मारी पार्ट ४

प्रिय वाचक

नमस्कार ,


electrical wire


घरात शिरताच माझी धाकटी कन्या  निकिता व माझी पत्नी पॅनिक जा लेल्या दिसल्या .दोघी भरा भरा बराच काही सांगू लागल्या . त्य्नाच्या बोलण्यांत टेन्शन होते त्यांच्या बोलण्यातून मला एवढेच कळले घरातील TV च्या विजेचे काँनेक्टिव , सेंटॉपबॉक्स WIRE अग्नीने जाळले होते .

माझ्या मुलीने दुसऱ्या मजल्यात ले वैद्य काकांनी ती आग वीजवळी होती .  माझी पत्नी खूप घाबरली होती . मी त्या दोघीं ना  शांत केले , नेमके काय झाले या तपासत होतो मी

थोड्याच वेळात सोसायटी चे इलेक्टरीचीण आले आणि त्यांनी सर्व काँनेक्टशन्स चेक केली , GEYSER सुद्धा चालू होते . tv चे काँनेक्टिव जळाल्या मुले TV चालू आहे कि बंध हे कळत  नवहते


मग माझी मोठी मुलगी घरी आली तिने tv चे मेलानिक गोसावी ह्यांना फोने केला . इतक्यातच रिलायन्स energy वाले आले त्यांनी वीज पुरवठा सुरु केला .  TV  मेलानिक आले त्यांनी TV  चेक करून, tv चालू असल्याचे सांगितले फक्त TV ची WIRE बदललेली .त्यामुळे दुरुस्ती साठी झालेला खर्च वगळता चिंता नव्हती





Sunday 26 March 2017

देव तरी त्याला कोण मारी पार्ट ३

प्रिय वाचक ,

नमस्कार .


fire home safety

उगीच काही तरी धंदापाणी साठी हा मला घाबरवत आहे , असा विचार करून इमारतीतील कंपाऊंड मध्ये  शीरलो तळमजल्यावरील सोसायटी चे अधःय्क्ष श्री लाड फोने वरून गंभीर चेहरा करून बोलत होते .
काय प्रकार असावा म्हणून मी त्यांच्या चेहऱ्यावरील चिंताग्रस्त भाव पाहत उभा राहिलो , त्यांनी फोने ठेवताच मी त्यांना विचारले कश्या संबंधी फोने केला , ते म्हणाले शॉर्टसर्कची झाले ना ?

तुमच्या कडे T V  जळला ना ? त्यासाठी टाटा इलेकट्रीकल्स ला फोने केला .

आता माझ्या डोळ्यात प्रकाश पडला  wireman ने सांगितलेले खरे दिसते . माझ्या फ्लॅट  ३ मजल्यावर आहे .मी जिने चढणार  इतक्यातच आमचे  सेक्रेटरी  खाली आले मग मी तिकडे थांबलो  मीटर चे कपात  उघडून  पहिले . तेव्हा मला असे दिसले कि तिकडे येणाऱ्या दोन केबल्स इन्सुलेशन जळल्या मुळे सपिके कडून जाळून एक मेकांना चिकटल्या होत्या .
मला भेटलेल्या wireman ने विझे चा प्रवाह आधीच बं ध केला होता. आता आमच्या इथे चर्चा सुरु झाली सोसायटी च्या wireman ला बोलावून सगळ्यांच्या घराचे inspection कार्यांसाठी सोसायटी च्या सेक्रेटरी ने फोने करून बोलवावे . तास भराने  तोच येणार आहे हे कळल्या नं तर आम्ही आपल्या घरी निघालो  

to  be contd 





Tuesday 21 March 2017

देव तरी त्याला कोण मारी PART 2

प्रिय वाचक

नमस्कार,

मी माझ्या मुली बरोबर बँकेत तिच्या कामासाठी गेलो होतो , थोडे काही तरी खाल्ले आणि निघालो .जातॊ जातो धाकट्या मुली ला आणि पत्नी ला असे काही घडू नये म्हणून माईन स्वीटच बंद करायची सूचना दिली

बँकेतील सगळी कामे आटपून मुलगी तिच्या कामासाठी गेली आणि मी किरकोळ खरेदी करून घरा कडे  निघालो .


मुख्य gate मधून सोसाटायच्या रस्त्यावरून  चालत असताना सोसाटीतील  किरकोळ कामे करणारा , electrician घामागुमहोऊन  समोर येताना दिसला , मला पाहताच  तो मला म्हणला '' आपक TV जल गया हैं  ना ? सब के घर में कूछ ना कुछ  जल गया हैं . मी त्याला ठाम पणे सांगितले , मेरे घर में  ऐसा कूच नाही हुआ हैं , हां geyser में थोडी गडबड हुई थी , बस उत ना  ही ., कूछ काम निकाला तो बताऊंगा .


TV





काय वेड्या सारखा हा बोल तोय , असा चेहरा करून त्याने माझ्या कडे पाहत म्हंटल , ''तुम्हारे विंग में सब लोक बोलते हैं कि आपक TV जल गया  हैं




नाही रे फिर भी कोई प्रॉब्लेम होगा तो बताऊंगा , काय  बोलणार  ह्याला असा चेहरा करीत माझ्या कडे पाहत तो म्हणाला ठीक हैं , मुझे कॉल क र ना

आणि मी घर कडे निघालो  ... 



Saturday 18 March 2017

देव तरी त्याला कोण मारी

प्रिय वाचक

नमस्कार,

geyser


त्या दिवशी ची गोष्ट सकाळचे पाऊणे नऊच्या सुमारास मी बाथरूम मध्ये स्नान करीत होतो , geyser चालू होता .गरम पाणी येत होते अर्धी अधिक आंगोळं झाली असेल इतक्यातच मला 'घरघर 'असा आवाज येऊ लागला , मी इकडे तिकडे पहिले , तेव्हा आवाज वाढू लागला , तेव्हा मी geyser च्या दिशेने पहिले , पहातो तर काय geyser मधून लहान ज्वाळा येऊ लागल्या होत्या आणि धूर निघत होता .क्षणात मी geyser चे बटण बंद करून टाकले आणि त्याकडे पाहत राहिलो , आता ज्वाळा , धूर बंद झाला होता . आंघोळ करून  मी आवाज दिला ''geyser मधून ज्वाळा आल्या होत्या "टॉवेल गुंडाळुन मी बाहेर आलो आता घरातल्या सगळण्याच्या नजर geyser कडे गेल्या होत्या त्यातून विरळ होत धूर येत होते .सग्ळ्यांना आता खात्री वाटले कि geyser जळाला  असावा .

मला माझ्या मोठ्या मुलीबरोबर दीप्ती बरोबर तिच्यासाठी बँकेत जायचे होते ...


Wednesday 15 March 2017

संतांचे प्रभोधन

प्रिय वाचक ,

नमस्कार,

SAINT TUKARAM


आज संत तुकाराम महाराज बीज। तय  निमित्ताने त्यांचे पुण्य  समरण करुन त्यांना वंदना करतो
आपण सारे भाग्यवान आहोत म्हणून आपल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर माऊली पासून संत तुकमहराज , संत चोखा मेला  ते  अगड़ी गाडगे महाराज यूआई समाजाचे प्रोबोधन केले।  अंध विश्वास निर्मूलन , अनिष्ट रूढ़ि , परंपरा या पासून जनतेला शिकवण दिली।

त्यातला फोलपणा नजरेत आणला , आणि ज्ञनार्जन  करावयास लावले

तुकोबा म्हणतात '' जे का रंजले गांजले , त्याशी म्हणे जो आपले , तो ची साधु ओळखावा , देव'
तेथशि जानवावा "

याच शिकवणीच्या आधारावर आता वाग्वागल्या धार्मिक' संस्था , शासन गोर गरिबांना , मागासवर्गीयाना , व् स्तरीय , विदवा ना , रुग्ण यांची मदत होयनासाठी निरनिराळ्या योजना आखल्या आहेत।


DYNANESHWAR


त्या साथी निधि उप्लभ्द केली आहेत , तय योजना लोक, गरीबां पर्यन्त पोहचवयात म्हणून यंत्रणा ही सज्ज ठेवली आहे फक्त ती योग्य त्या गरजु  लोकां पर्यन्त पोहोचली पाहिजे  त्यात मध्याला मध्ये नेत्यां  पासून अम्मल  बजावणी करण्याऱ्या कर्मचाऱ्यांनि  वाट मारी होणार नाही याची काळजी घेतलास , संतांनी जी पुरोगामत्वाची  महाराष्ट्राला शिकवण दिली आहे त्याचे सार्थक होईल  आणि तीच' आदरांजली असेल . 

जाता जाता मनात एक असे आले कि ज्या गरिबांसाठी कल्याणनकारी योजना आहेत त्यांना नेत्यांचे नाव देण्या ऐयवजी संतांचे नाव दिले , तर? त्यांना  तर  जात धर्मच प्रश्नच येत नाही ? आपले काय मत आहे ?


एक सामान्य मराठी माणूस 





Monday 13 March 2017

बुरा ना मनो होळी हैं

प्रिया वाचक ,

नमस्कार,

''होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा '
Holi




पित्याच्या आज्ञे विरूध्द नारायणाच्या भक्तीत रमणाऱ्या भक्त प्रहलदला अनेक प्रयत्न करून म्रित्यू न आल्याने 'होलिका ' हि प्रह्लादाची आत्या जिला ब्रह्मा देवाने प्रत्यक्ष अग्नी त देखील कसहि इजा न होण्याचे वरदान म्हणून अग्निप्रतिबंधक शॉल दिली होती , म्हणून तिने प्रह्लादाला मारण्याच्या उद्देशाने त्या वरदानाचा उपयोग (दुरपोयोग ) करायचे ठरवले . म्हणूनच प्रह्लादाला मांडीवर बसवून तेनी अगणित प्रवेश केला . परंतु  प्रह्लादाला  कुठली हि ईजा न पोहोचता , होलिकेलाच अग्नीचे चटके बसू लागले , तेव्हा पश्चाताप न करता देवाचा धाव करते , परंतु दुष्कर्म करत असल्याने ती त्यात जलून जाते व भक्त  प्रह्लाद सुखरूप बाहेर येतो. तेवहा पासून 'होळी' हा सण साजरा करण्यात येतो . पापा चा नाश व सत्य ची विजय हा त्या मागील उद्देश्य .

Holi



सत्ताधारी जर दुष्ट प्रवृत्तीचे असल्यास , सामाजातील समाज कंटकां कडून ते सामान्यांचे जगणे मुश्किल करत असल्यास . आज कित्येक ठिकाणी होळी हा सण साजरा होतो गरीब,श्रीमंत असोत , सर्व होळीचा सॅन साजरा करतात .


कोंकणात  हे होळीच्या आधीच ग्रामीण देवतांच्या पालख्या निघतात , गावातून, दारोदारी वाजतगाजत फिरतात, त्यांच्या सोबत वेगवेगळी सोंग घेऊन गावकरी फिरतात ,

डोंगर दर्यात राहणारे आदिवासी होळी भवती नृत्य करतात .आपले कोळी बांधवाची  होळी एखाद्या वाड्यातील होळी पाहण्या सारखीच असते , ढोल ताशे वाजतात पालखी गावातून फिरते , एकमेकांना गुलाल लावून , उढूळून हा सॅन साजरा करतात आज च्या दिवशी.

Holi




चला आपण सुद्धा  प्रथम होळीच्या पूजा विधी करून . स्त्रिया , कन्या सर्व नटून थाटून पूजा करतील आणि नंतर भोवती प्राधिक्षण घालून तिला पुरणपोळीचा नवेद्य दाखवतात , धूप दीप ओवाळतात आणि आराधना करतात मग पुरुष मंडळी होळीला गाऱ्हाणं घालून होळीला सुख' समाधान , आरोग्य सत्यदी साठी साद घालून 'होळी रे होळी पुरांची पोळी ' असे म्हणून होळी प्रज्वलित करतात मग सर एक मेकांना गुलाल लावतात आणि लहान मुले रंग उडवतात धमाल करतात

Puran Poli


होळीरे होळी पुरांची पोळी


Holi


Sunday 12 March 2017

पिक्चर तो अभि बाकी हैं मेरे दोस्त

प्रिय वाचक,
नमस्कार ,
Vikram Gokhale on sets of Nanda Prem Bhare

Vikram Gokhale on sets of Nanda Prem Bhare


पण या दरम्यान शैशव  आवस्तेत शाळकरी मुले मुली यांच्यातली आकर्षण दाखणवणारा 'शाळा ' हा चित्रपट चालला म्हणून अश्या चित्रपटांची रांग लागली त्यात खेड्यातील मागासवर्गीय शाळकरी मुले मुली प्रेम करतात असे  हिरो हेरॉईन नाहीतर शाळकरी लहान मुलगा पोस्ट च्या पेटीत प्रेम पात्र टाकतो व नंतर घाबरतो .


shala


तर एका चित्रपटात उंची नसलेला चांगल्या घरातील अल्पवयीन मुली वर लाईन मारतो , हे काय तरी बिघडलेले चित्र वाटते . असल्या 'timepass ' शिकवणारी शाळा नसलेली बरी .

timepass

मराठी चित्रपटात मास्टर विठ्ठल , मास्टर विनायक ,व्ही शांताराम  आणि अनेक हिंदी , मराठी चित्रपटात चमकणारे ज्यांना महानायक अमिताभ बच्चन देखील मानतात विक्रम गोखले, त्यांचे पिता चंद्रकांत गोखले , नट सम्राट श्रीराम लागू , दत्ता भट्ट , मधुकर तोरडमल , अरुण सरनाईक , कृष्णकांत दळवी , कुलदीप पवार , रमेश देव , रमेश भाटकर, गणपत पाटील , दामू अण्णा' मालवणकर , तसेच त्यांच्या खलनायिका ललिता पवार, सुलोचना , जयश्री गडकर, सीमा देव , उमा भेंडे असे   known unknown हिरो हिरोइन्स ह्यांच्या योगदानाचा कर्तृत्वाचा ह्यांचा आदर्श ठेवून वाटचाल कराव्यात


Ramesh Dev


असो चित्रपट तर येताच राहणार ,परंतु


''अगर END में सबकुछ अच्छा ना हो तो वो THE END नहीं हैं, क्यूनकी END में सब कुछ  अच्छा ही होता हैं


shahrukh khan






Friday 10 March 2017

लई भारी


प्रिय वाचक 

नमस्कार ,

Bajirao Mastani






आता मराठी चित्रपट साठी हॅंडसॉमे हिरो  येत आहेत हे एक चांगले लक्षण आहे . रवींद्र  महाजनी चा पुत्र गष्मीर महाजनी उच्चार यला फार कठीण नाव आहे . दुसरा वैभव तत्वावडी .हे दोघेही अभिनयात हिंदी चित्रपटातील नायका सारखे आहे . 


Gashmeer Mahajani



नृत्यात पण तरबेज .मला असे वाटते कि राजेश खन्ना , अमिताभ सारखे ह्यांचे सिनेमा यावेत असे  ते प्रॉमिसिंग वाटतात , बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटात वैभवने 'चिमाजीचा'भूमिका दमदार रित्या केली आहेच  बाकी काही नट , शाहरुख खान च्या 'ऍक्टिव मारून पडद्यावर गाणी म्हणतात त्याचा कंटाळा येतो . 

Chimaji Appa




आणखी एक कलाकार आहे सुबोध  भावे , गोड चेहऱ्या चा .त्यांनी रंगवलेले 'बालगंधर्व , लोकमान्य टिळक आणि कट्यार काळजात घुसली मधला 'सदाशिव सर्व उत्तम ,ह्याच्या  कडून खूप अपेक्षा आहेत आशा आहे तो हे पुरे करील. 

Subodh Bhave



हळदी ची गाणी बरी असतात , परंतु ती लक्षात राहतील कि नाही माहित नाही , ते minus केले तर बाकी सुगीचे दिवस असू शकतात .पण या दरम्यान .. 


इंटर्वल 

Wednesday 8 March 2017

Happy Women's Day

प्रिय वाचक ,

नमस्कार ,

Aishwarya Rai Bacchan

महाराष्ट्रातील , देशातील, आणि जगातील सर्व भगिनींना, आईं ना , मुलीना  माझा नमस्कार एंड जागतिक महिला दिन बद्दल हार्दिक शुभेछा 

Womens Day



आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांडा लावून काम करीत आहेत त्याना कुठले ही क्षेत्र व्रज नाही। जे काम करतात ते पुरुषानं पेक्षा काकण भर जास्त मेहनतीने आणि तन्मय तेने करतात असे दिसून येत आहे . आजच्या सर्व वर्तमानपत्रात स्त्रियांचे कर्तृत्वाचे  कौतुक वाचनात येत आहे . 

Kalpana Chawla



आंतराळ यात्रा करण्याऱ्या आपल्या मुली कल्पना चावला दुरदैवाने तिचा त्या प्रवासात म्रित्यू झाला . दुसऱ्या सुनिथा  विल्यम्स  यांचं प्रवास यशस्वी झाला . 


Sunitha Williams

सॆन्यात   आता स्त्रिया  मागे ,नाहीत कॅप्टन शिवानी कुलकर्णी , वायू दलात आता निवृत्त आपल्या कर्तृत्वाने आव्हानात्मक भरारी घेत होत्या .

Kiran Bedi




पोलीस दलात देखील आयुक्त पदावर झेप घेणाऱ्या पैकी श्रीमती किरण बेदी ह्यांच्या कर्तृत्वाची सर्वांना कल्पना आहे आज त्या राजपाल म्हणून काम पाहतात 




Sindhutaisapkal


.श्रीमती सिंधुताई सकपाळ ह्यांचं प्रमाणे लखनौ येथील ८० वर्षाच्या श्रीमती
Sarojini Agarwal
सरोजिनी अगरवाल ह्यांनी त्यांच्या एकुलती एक मुलीच्या अपघाती निधना नंतर शोक करिती न बसता 'मनीषा मंदिर 'संस्था काढली आज तिथे ८०० मुली आहेत. 
Iffat Faridi




डॉक्टर  इफत  फरीदी जमीन मिलिया इस्लामिया स्पेसिअल एडुकेशन PH.D आहेत .त्या बंगलोर येथे रहात असताना त्यांच्या आजूबाजू बाहेर गावाहून आलेल्या लाखो LABOURERS  जे नवीन इमारतीच्या बांधकाम करतात ते कामावर जाताच त्यांची मुले इकडे तिकडे भटकतात त्यांना शिक्षण द्यावे म्हणून आत भरपूर प्रत्यन करून शिकायला लावले ह्यांना माझा सलाम . 

आमदार प्रशांत परिचारक ह्यांनी सैनिकांच्या पत्नी नीं च्या चारित्र्यावर अश्लील आरोप केले निदान आज तरी जागतिक महिला दिनी निलंबित करावयास हवे होते . 


स्त्रीशक्ती ला माझा नमस्कार 

Tuesday 7 March 2017

मराठीचे आशादायीं चित्र

प्रिय वाचक ,

नमस्कार 


Makarand Anaspure


लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचे २००४ साली निधन झाले आणि मराठी चित्रपट न भ्रूण निघणारी पोकळी निर्माण झाली। मराठीत नविन कलाकार येताच होते , तसाच एक मकरंद अनासपुरे।  मकरंद है एक मराठी ला मिळाले चांगला कलाकार आहे।  कुठयलाही प्रकारचे अभिनय करायला कमी नाही। राजकारण्यांची फजीती करायला , एखाद्या मंत्र्या ला त्याच्याच गावातील कामाच्या उणीव  दाखविणारा कढ़ी विनोदी पद्धतिनी तार कढ़ी गंभीरपणे धड़ा शिकवणारा असा हा गुणी कलाकार। 


Siddhartha Jadhav


सिद्धार्थ जाधव है एक उत्तम कलाकार आहे , विनोदी म्ह ण  , विलन , कुठे ही कमी नाही। परंतु ह्या दोघानीहि अभिनयाच चेहरा असून पण देखने पण त उणीव आहे , वाईट वाटते। असो। पण हे दोघे ही आपापल्या पारिने  जबरदस्त आहेत। 


आपल्या कड़े असोक सराफ ह्यांचे कलागुन दाखवणारा दूसरा अभिनेता म्हणजे 'भरत जाधव ' , जेवढा मिश्किल तेवढाच खलनायक तरी  कधी दोन हेरोइनेस न खेळवणारा 'लबाद '.

Bharat Jadhav
त्यानंतर अंकुश चौधरी देखण , ऊंच , विनोदके उत्तम टाइमिंग अर्थात ह्या दोघां ना ही आहे। त्यामुळे ह्या दोघांची जोड़ी धमाल आणते। 

Ankush Choudhary


परंतु ह्यांनी त्यांच्या हेरोइनेस बडल्यावयत असे  वाटते , चांगले चेहरे मराठीत आणावे , चांगल्या चेहेऱ्यांची मराठी सिनेमा ला सवय आहे , जयश्री गडकर , उमा भेंडे, सीमा देव , वर्षउगाओंकर, अर्चना  जोगलेकर  इत्यादि 

ganpya gawde




इंटरवल 




Monday 6 March 2017

मराठी सिनेमाचा धूमधड़ाका

प्रिय वाचक ,

नमस्कार 

Mumbaicha Faujdar


मराठी चित्रपटांचे मग मात्र रूप पलटू लागले। रविन्द्र महाजनी सारख्या 'हैंडसम ', सुन्दर 'हीरो' मराठी चित्रपट सृष्टि मिळला  त्याची आशा काले , रंजना , ह्या सुंदर हीरोइन्स बरोबर चे सामाजिक चित्रपट गाजले। 

Ravindra Mahajani


तेव्हापासून हलके फुल्के तर हषा पिकवानरे चित्रपट यायला लागले त्याच वेळी अष्टपैलू अशोक सराफ ह्यांची 'एंट्री 'झाली बेरकी खलनायक बरोबर , मिश्किल भोला विनोदी हीरो ह्यांनी च उभा केला  तो आजपर्यंत लोकांना 
अचंबित  करीत आहे।  

Ashok Saraf


आणि त्याला जोडीला आपला 'लक्ष्या 'म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आला मग काय विचारु नका प्रेक्षकांची हस्ता हस्ता पुरे वाट। 

Lakshimikant Berde



ह्याच वेळी डॉन तरुण निर्माते डिरेक्टर मराठी चित्रपटां ना  मिळाले ते म्हणजे सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे। 

Sachin Pilgaonkar


नविन संगीतकार अरुण  मोहिले , अरुण पौडवाल ह्यांचे चित्रपट तेव्हा पासून   ह्या ना त्या चैनल वर गाजताहेत  ते आज ही गाजत आहेत। 

Varsha Usgaonkar


त्यांच्या 'हिरोइन्स ' म्हणजे 'वर्षा उसगांवकर ' निवेदिता सराफ जोशी, किशोरी शहाणे अश्विनी भावे , अर्चना जोगळेकर , सुप्रिया पिळगावकर ,प्रिय अरुण , निशिगंधा वाद इत्यादि देखण्या , अभिनय संपन्न नायिका मिळाल्या। 

Ashwini Bhave



Supriya Pilgoankar



Archana Joglekar



Kishore Shahane

ही सर्व मंडळी आपल्या कायम ची त्यांच्या अभिनय , गाणी , संगीताने मराठी प्रेक्षकांच्या हृदयात राहिली। 

माझ्या मते हाच खरा मराठीचा 'सुवर्ण ' काळ 



पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त 

Sunday 5 March 2017

मराठी सिनेमा सुवर्ण काळ

प्रिय वाचक ,

नमस्कार 

Marathi Cinema


मराठी सिनेमा तसा स्वातंत्र्य पूर्वी पासुनचे मझया  मते 'अमर भूपाळी ' पासून लावणी ह्या नर्तुय प्रकार चित्रापट आला आसवा   त्यानंतर पठ्ठे बापुराव , सांगते ऐका ते अगदी   पिंजऱ्यापर्यंत आणि अगदी अलीकडील चित्रपटात देखील तिचे स्थान ठेवावे लगत आहे  आणि त्यामध्ये जयश्री गडकरच जास्त लक्षात राहतात।

Lavani


परूंतु सामाजिक चित्रपट हे येताच होते त्यात प्रपंच , मानिनी , मोलकरीन, सादी माणसे  आदि चित्रपट आले आणि अत्यंत लोकप्रिय झाले  .ह्याच काळी ह्या चित्रपटात गोडी आणया  साठी लता  दीदी , आशा ताई , उषा मंगेशकर ह्यांच्या गोड गळया ने  ग़  डी माडगुळकर  आदि गीतकार  कवी  ह्यांचे गाणी , भावगीते। 

Lata Mangeshkar, Asha Bhonsle




 त्यावेळेचे  संगीतकार  वसंत देसाई ,वसंत  प्रभु , दत्ता दावजेकर  ,राम कदम 'बापू ' म्हणजे आपले सुधीर फड़के ह्यांच्या मधुर चालिनी बहार आणली   पण मग   कुठे  थोडीशी मरगळ  आली पण त्याचवेळी दादा कोंडके , उषा चवाण  ह्यांनी ''काय ग सखु '' अशी साद घातली आणि धड़ाधड़ अगले वेगळे  द्विअर्थी   थोडेशे चावट संवादाचे  गांवरन   राजकरणचे खिल्ली उदवणरे चित्रपटाची मलिका आणली , रौप्य महोत्सव ,सुवर्ण महोत्सव करूनच ते  चित्रपट गृह सोडयचे  ते एक वादळ च होते  राम कदम, राम लक्ष्मण ह्यांच्या सुंदर  चालीच्या गाणनी  सर्व  चित्रपट सृष्टीचे वातावरण च बदलले आणि मग त्याच धरतीवर काही निळू  फूले , यशवंत दत्त ह्यांनी घेवून चित्रपट आले  ते ही  बरया पैकी  चालले 


Dada Kondke


मध्यांतर 

Wednesday 1 March 2017

मराठी चित्रपटाचे सुगी चे दिवस

प्रिय वाचक ,
नमस्कार

आता मराठी चित्रपटां ना सुखाचे दिवस आल्याचे ऐकण्यांत येते ,खरच ,असणार ते ,हल्दीच्या मराठी कलाकारां कडे स्वतः चा फ्लैट ,कार आणि ख़ास शूटिंग साठी 'वैनिटी वेन ' पण अस्ते ...  हल्दीचे निर्माते वेळीच पैसे देतात असे वाटते ..  आनंद आहे।

Vaibhav Tatwawdi


मी असे ऐकले होते पु लं ना मराठी चित्रपटात लय नायक , नायिके छोटीसी का असेना गाडी असावी , घर असावे अ से वाटायचे आज त्यांना आनंद झाला असता।


माझ्या लहानपणी 'कृष्ण धवल ' मराठी चित्रपट असायचे। त्यात दोन 'चंद्र ' सूर्य  म्हणजे आपले 'मांद्रे 'बंधू चंद्रकांत ,सूर्यकांत हे 'हीरो' असायचे काय त्यांची '५६ ' पेक्षा मोठी छाती त्या 'मिश्या 'त्यांच्या डोक्यावरचा फेटा काय ती भेदक नज़र आणि त्याच बरोबर चमचे गिरी करणारे मिश्किल 'वसंत शिंदे ' ह्या कलाकारांचे रांगड़े रूप गावचा शेतकरी ,पाटील , ईनामदार चे पुत्र पासून छत्रपती शिवजी महाराज , संभाजीमहाराज  अगदी जीवंत उभे करायचे। 

Shivaji Maharaj



त्या वेळी चित्रपटात 'पाटिल की ' ईमानदारी 'असायची मग हे दोन कलाकार त्यात पाटिल पाटलाचे लेक , रात्री चोरुन तमाशा ला जाणारे तर कधी ईमानदार त्याचा पुत्र। सगळ्या गावकडच्या गोष्टी तिथे तमाशा आलाच मग आपल्या जयश्री ताई गडकर त्यांचे बुगड़ी मा झी  सांडली ग..  अ शी सांगते ऐका लावणी आणि तेव्हा पासून अनेक तरुणाचे दिलाचे तुकडे झाले

Jayashree Gadkar



ह्यांनी पड़दा गाजवलेला असताना  दुसरीकडे राजा गोसावी आणि शरद तळवळकर ह्यांच्या विनोदी अभिनयने

पूर्ण 'थिएटर 'कित्येक वर्ष खड़ा खड़ा हसत होते।  त्यांच्या सोबत राजा परांजपे  हे नट हही  होते  व उत्तम दिर्गदर्शक त्यांनी विनोदि अभिनायक ही कला भोळा भाबडा सामान्य माणूस ही उभा केला 

लाखाची गोष्ट  ह्या चित्रपटात  राजा गोसावी  आणि राजा परांजपे ह्याना घातलेले सासऱ्याने अट म्हणून दिलेले
Raja Paranjpe


एक लाख रुपये त्या काळी संपवायचे ,होणारी फजीती , लाख रुपये न संपताच त्यात झालेली वाद ह्यांनी पाहून

प्रेकशकांची हस्ता हस्ता पुरे वाट व्हायची  त्यातील रेखा नटी  ने  ह्यांच्या  तोंडी असलेला ''सांग तू माझा होशील का ' हे गाणे अजुन ही ऐकताना तरुण होऊन कुणी तरी अशी साद द्यावी असे वाटते

Raja Gosavi





मध्यांतर 





Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels