Sunday 9 April 2017

राम नवमी पार्ट 2

प्रिय वाचक,

नमस्कार,
Ram Navami
वृंदा 



 संतप्त शंकराच्या रागातून निर्माण झालेल्या अग्नीतून 'जालंदर' ह्या शंकराच्या अंशाचा पाण्यांत जन्म होतो .ह्या शंकरच्या अंशाचा पाण्यात जन्म होतो पण त्याची वृत्ती राक्षसी असल्याने तो राक्षस असतो परंतु त्याची पत्नी वृंदा हे विष्णूची भक्ती करत असते . 

 'जालंदर' अतंट्यांत अराजकता माजवतॊ आणि प्रत्यक्ष पार्वती ला कामुक नझरने पाहतो आणि ती ला पत्नी म्हणून प्राप्त करायचे प्रयत्ने करतो पार्वती भगवान शंकरची पत्नी असल्या मुले ती जालंदर ची माता असते प्ररंतु भगवान शंकरच्या अनेक प्रयत्न नांतर सुद्धा हे जालंदर समजून घेत नाही .व तो भगवान शंकराशी युद्धच करायला पेटून उठतो .

वृंदा आणि जालंदर 


वृंदा हि पवित्र स्त्री असेल्या मुले जालंदर ला एक कवच प्राप्त होत असते . ती भगवान विष्णूची पूजा करायला सुरवात करते तशी ती विष्णू भक्तच असते स्वतःच्या नवऱ्या ला अमरत्व मिळिवण्या साठी ती पूजा करायला सुरवात करते 


तिच्या ह्या भक्तो मुले जालंदर ला मारणे अशक्य असते म्हणून भगवान विष्णू तिच्या पती चे रूप घेऊन तिची हि पूजा भंग करतात

Ram Navami
भगवान शंकर 


त्यामुळे ती चिडून भगवान विष्णूला शाप देते कि तुझ्या पत्नी च्या चारित्र्य वर सुद्धा संशय घेण्यात येईल व तंतूला पत्नी पशुउन दार वाहावे लागेल

Ram Navami
वृन्दा आणि विष्णू 



भगवान विष्णू स्वतःच्या चुकीची क्षमा मागतात व तिला वर देतात. 
ह्या मिळविलेल्या शापच फळ म्हणून त्यांना भगवान विष्णूला रॅम चे अवतार ग्यावा लागतॊ 




TO BE CONTD 

Tuesday 4 April 2017

राम नवमी

प्रिय वाचक नमस्कार ,

आणि राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा 


Ram Navami


राम जन्म म्हटल कि आधुनिक वाल्मिकी ग दि  माडगूळकर ह्यांच्या गीतरामायणातील ''चैत्र शुद्ध नवमी तिथी , राम जन्म ला ग सखे राम जन्मला ......... 


GeetRamayan


हे गाणे प्रथम गीत रामायणाचे cd वरून प्रथम  ऐकायचे आणि रामाची इतर गाणी चालू ठेवून ऐकायची हा नित्यक्रम असतो . तसेच सनई लावून देव'पूजा चालू करायची आणि मग ''राम  जन्माचे कीर्तन'' देवळात जाऊन ऐकायचे .कीर्तन संपले कि , रामाचे बाळ स्वरूपाचे दुधाने स्नान आटोपल्यावर पाळन्यात  ठेवतात , मग सुंदर , नटून थाटून आलेल्या स्त्रिया तो पाळणा हलवतात . मग देवळात  सुंठवडा भाविकांना वाटता त आणि मग रामाला दिवस भर दर्शनासाठी पाळण्यात  ठेवतात . 

Ramjanm


तसेच लक्ष्मण , सीतामाई ह्यांच्या मुर्त्या आदीच  सुशोभित केलेल्या असतात .त्यांचे दर्शन घ्यायचे आणि 'सुंतोडा प्रसाद ' घ्याचा आणि घरा कडे निघायचे आणि घरी येऊन तो सर्वांना द्यायचा आणि मग खमंग गोड नेवेध्य दाखवून सर्वांना आनंदाने तो  प्राशन करून राम जन्म आनंदाने साजरा कार्याचा 

हे सर्व झाल्यालंवर रामा वर थोडे चिंतन, मंथन केले तर ?

 to be cont ......... 




Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels