Sunday 12 March 2017

पिक्चर तो अभि बाकी हैं मेरे दोस्त

प्रिय वाचक,
नमस्कार ,
Vikram Gokhale on sets of Nanda Prem Bhare

Vikram Gokhale on sets of Nanda Prem Bhare


पण या दरम्यान शैशव  आवस्तेत शाळकरी मुले मुली यांच्यातली आकर्षण दाखणवणारा 'शाळा ' हा चित्रपट चालला म्हणून अश्या चित्रपटांची रांग लागली त्यात खेड्यातील मागासवर्गीय शाळकरी मुले मुली प्रेम करतात असे  हिरो हेरॉईन नाहीतर शाळकरी लहान मुलगा पोस्ट च्या पेटीत प्रेम पात्र टाकतो व नंतर घाबरतो .


shala


तर एका चित्रपटात उंची नसलेला चांगल्या घरातील अल्पवयीन मुली वर लाईन मारतो , हे काय तरी बिघडलेले चित्र वाटते . असल्या 'timepass ' शिकवणारी शाळा नसलेली बरी .

timepass

मराठी चित्रपटात मास्टर विठ्ठल , मास्टर विनायक ,व्ही शांताराम  आणि अनेक हिंदी , मराठी चित्रपटात चमकणारे ज्यांना महानायक अमिताभ बच्चन देखील मानतात विक्रम गोखले, त्यांचे पिता चंद्रकांत गोखले , नट सम्राट श्रीराम लागू , दत्ता भट्ट , मधुकर तोरडमल , अरुण सरनाईक , कृष्णकांत दळवी , कुलदीप पवार , रमेश देव , रमेश भाटकर, गणपत पाटील , दामू अण्णा' मालवणकर , तसेच त्यांच्या खलनायिका ललिता पवार, सुलोचना , जयश्री गडकर, सीमा देव , उमा भेंडे असे   known unknown हिरो हिरोइन्स ह्यांच्या योगदानाचा कर्तृत्वाचा ह्यांचा आदर्श ठेवून वाटचाल कराव्यात


Ramesh Dev


असो चित्रपट तर येताच राहणार ,परंतु


''अगर END में सबकुछ अच्छा ना हो तो वो THE END नहीं हैं, क्यूनकी END में सब कुछ  अच्छा ही होता हैं


shahrukh khan






No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels