Wednesday 8 March 2017

Happy Women's Day

प्रिय वाचक ,

नमस्कार ,

Aishwarya Rai Bacchan

महाराष्ट्रातील , देशातील, आणि जगातील सर्व भगिनींना, आईं ना , मुलीना  माझा नमस्कार एंड जागतिक महिला दिन बद्दल हार्दिक शुभेछा 

Womens Day



आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांडा लावून काम करीत आहेत त्याना कुठले ही क्षेत्र व्रज नाही। जे काम करतात ते पुरुषानं पेक्षा काकण भर जास्त मेहनतीने आणि तन्मय तेने करतात असे दिसून येत आहे . आजच्या सर्व वर्तमानपत्रात स्त्रियांचे कर्तृत्वाचे  कौतुक वाचनात येत आहे . 

Kalpana Chawla



आंतराळ यात्रा करण्याऱ्या आपल्या मुली कल्पना चावला दुरदैवाने तिचा त्या प्रवासात म्रित्यू झाला . दुसऱ्या सुनिथा  विल्यम्स  यांचं प्रवास यशस्वी झाला . 


Sunitha Williams

सॆन्यात   आता स्त्रिया  मागे ,नाहीत कॅप्टन शिवानी कुलकर्णी , वायू दलात आता निवृत्त आपल्या कर्तृत्वाने आव्हानात्मक भरारी घेत होत्या .

Kiran Bedi




पोलीस दलात देखील आयुक्त पदावर झेप घेणाऱ्या पैकी श्रीमती किरण बेदी ह्यांच्या कर्तृत्वाची सर्वांना कल्पना आहे आज त्या राजपाल म्हणून काम पाहतात 




Sindhutaisapkal


.श्रीमती सिंधुताई सकपाळ ह्यांचं प्रमाणे लखनौ येथील ८० वर्षाच्या श्रीमती
Sarojini Agarwal
सरोजिनी अगरवाल ह्यांनी त्यांच्या एकुलती एक मुलीच्या अपघाती निधना नंतर शोक करिती न बसता 'मनीषा मंदिर 'संस्था काढली आज तिथे ८०० मुली आहेत. 
Iffat Faridi




डॉक्टर  इफत  फरीदी जमीन मिलिया इस्लामिया स्पेसिअल एडुकेशन PH.D आहेत .त्या बंगलोर येथे रहात असताना त्यांच्या आजूबाजू बाहेर गावाहून आलेल्या लाखो LABOURERS  जे नवीन इमारतीच्या बांधकाम करतात ते कामावर जाताच त्यांची मुले इकडे तिकडे भटकतात त्यांना शिक्षण द्यावे म्हणून आत भरपूर प्रत्यन करून शिकायला लावले ह्यांना माझा सलाम . 

आमदार प्रशांत परिचारक ह्यांनी सैनिकांच्या पत्नी नीं च्या चारित्र्यावर अश्लील आरोप केले निदान आज तरी जागतिक महिला दिनी निलंबित करावयास हवे होते . 


स्त्रीशक्ती ला माझा नमस्कार 

No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels