आम्ही पूर्वी महिमला ज्या इमारतोत राहत होतो तेथे तळमजल्यावर एक सरदारजी कुटुंब राहत होते सरदार जोगिंदर सिंग म्हणून ते परिचित होते त्यांची पत्नी जस्सप्रीत कौर त्याना चार मुलगे तीन मुली इव्हाडांचं परिवार होता मी जेव्हा त्यांना प्राथम पाहिले तेव्हा1 मी चार पाच वर्षांचा होतो हेसारदार जोडपे तेव्हाच पिकलेली म्हणजे दाढी मिशी डोक्यावरचे ते लाम्ब लाम ब केस सरव प या धाऱ्यातून काळे डोकावणारे आडदांड देह मोठे पोट सर्व अंगावर पिकलेले केस डोक्यावॉर कशी बशी गुंडाळली पगडी रोखू न बघा नरी नजर आ गात सफेद सलवार खमीज पायात जड जाड व्हाहान ताड ताड चाल णे आसा एकनदारीत त्या चा आ वतार असायचा ।
मोठाया मुल ग्याचा आ वता र थोडया बहुत फरकाने सार खच होता .सरदार्जि यांच्या मोठा मुलगा आमरीनदेर हा टॅक्सी चालवायचा सरदारजी ४ ५टॉक्सिज होत्या एक तो स्वतःच चालवायचा एक मोठा मुलगा आणि इतर दोघे बाहेरचे तरुण सरदार चालवायच सरदार कुटुंब १००चौरस फुटांचा खोलीत राहायचे त्यांच्या खोलीचा रंग उडालेला होता भिंतीवर गुरू नानक आणि दुसऱ्या भिंतीवर गुरू गोविंद सिंग यांच्या दोन मुलांना आ उरंगजेब याचे सायनिक भिंतीत जिवंत गाडीत आहेत असे चित्र होते त्या वेळे प्रमाणे त्यांच्याकडेही मातीचीच चूल होती त्यावर पंजाबी पद्धतीचे जेवण शिजयचे घरात जरी स्वच्छतेचं नावाने बोंब असली तरी जेवणाचा वास चांगला यायचा विशेषतः नॉनवेज वेळी जेवण सारदारणी नाहीतर मोठी मुलगी परितांकौर करायची कधी कधी दोघे मिळून करायचे त्यांचा घरात एक खतीया होती .
ती पांढऱ्या कापडी पट्ट्या ने एकप्रकारे विणलेली असायची अश्या 4 ते ५ मजबूत खटिया होत्या एक ते घरात वापेरायचे व इतर त्यांचे टॅक्सी ड्रायव्हर रात्री गॅलरीत कुठे ही अस्तव्यस्त टाकून रहिवाशांना त्रस्त करून ते झोपायचे सरदार कुटुंबी दिवसा त्यावर बसून जेवण थाळी त घेवून जजेवायचे व रात्री त्यावर ताणून द्यायचे
आमच्या इमारतीत 2 चौक होते एकमुध्ये सार्वजनिक नळ होता तेथे तळ मजल्यावर चे भाडेकरू पाणी भरायचे भांडी घासायचे सरदार जि नचे ड्रायव्हर बिनधास्त चड्डीवर उघड्या वर आंघोळ करायचे त्यामुळे स्त्रिया नची अडचण व्हायची अर्थात सरदारजी जिना त्याची पर्वा नवहती त्याच चौकात सारदारणी ने एक तंदूर आणला होता.
सरदारणी त्या तंदूर मधे कधी कधी संध्याकाळी लाकडे घालून ती ते रॉकेल टाकून पेटवायची मोठी आग झाली की मग ती परातीत मळून आणलेलं पिठाचे गोळे करून हातावर गोल थापटून रोट्या करायची रोट्या तुपात ल्या असायच्या त्या ती धग धगत्य या तंदुरात आतल्याबाजूला सर्वत्र लावायची मूग ती थोडया थोड्या वेळाने आलतुं पालटून पुन्हा त्याच पध्दतीने शेकून तिचे समाधान झाले एक एक बाहेर काढून दुसऱ्या परातीत जमा करायची.aQनन्तर घरा तील मंडळी त्यावर चिकन मटण
सोबत ताव मारायची कधी कधी आम्हालाही रोट्याचं आस्वाद मिळायचा रोट्या तयार होत असताना खमंग
वास सुटलेला असायचा दुसऱ्या दिवशी काही शेजारी त्या तुंदूर रात लाकडाचा झालेला कोळसा घेऊन घरातील चूल पेटवायचे.
सोबत ताव मारायची कधी कधी आम्हालाही रोट्याचं आस्वाद मिळायचा रोट्या तयार होत असताना खमंग
वास सुटलेला असायचा दुसऱ्या दिवशी काही शेजारी त्या तुंदूर रात लाकडाचा झालेला कोळसा घेऊन घरातील चूल पेटवायचे.
म्हणजे बघ ला कडणी जळून कोळसा झाले तरी पण दुसऱ्याचनची चुलीवर अन्न शिजवून दिले.
सरदार कुटुंब आ पल्याच व्यवहारात मश्गुल असायचे तरी पण चाळीत ली काही मंडळी उपद्व्यापी होते त्यांना काहींना काही खुसप त काढायची सवय होती आम्ही कोणाच्या आध्यात मध्यात नासायचो वडील त्यांच्या ऐन उमेडीची गेल्याने माझी आजी आई मोठा भाऊ बहीण पोटाच्या शिक्षण पुरे करण्या मागे लागसले होते माझी आई आजी उपास तपास करणारे व्रत ठेवणारे सोविल्याने जेवनकारणारे होते तसेच काही ठराविक इमारतइतिल लोकानांशी आमचा संबंध असायचा के शिकलेले सावरले होते आमच्या वडलांना ते ओळखत होतें पण उपद्व्यापी मंइडळी ना ते विनाकारणरयाखुaपत असायचे.
सरदार कुटुंब आ पल्याच व्यवहारात मश्गुल असायचे तरी पण चाळीत ली काही मंडळी उपद्व्यापी होते त्यांना काहींना काही खुसप त काढायची सवय होती आम्ही कोणाच्या आध्यात मध्यात नासायचो वडील त्यांच्या ऐन उमेडीची गेल्याने माझी आजी आई मोठा भाऊ बहीण पोटाच्या शिक्षण पुरे करण्या मागे लागसले होते माझी आई आजी उपास तपास करणारे व्रत ठेवणारे सोविल्याने जेवनकारणारे होते तसेच काही ठराविक इमारतइतिल लोकानांशी आमचा संबंध असायचा के शिकलेले सावरले होते आमच्या वडलांना ते ओळखत होतें पण उपद्व्यापी मंइडळी ना ते विनाकारणरयाखुaपत असायचे.
एक दिवशी ती सारदरिंन आमच्या खोलीत अचानक शिव्या देत शिरली आई आणि आजी घरात होत्या त्या एकदम गडबडून गेल्या त्यांना काही सुचत नव्हते सरदरिंन एकदम पिसाळलेल्या गत ओरडत होती ती सगळे पंजाबी त बोलत होती हातवारे करत होती तिचा आम्ही काय गुन्हा केला होता हे काहीच कळायला मार्ग नव्हता तिला आवरणे हे ही कठीण होते तिच्या हातात टिनपोट होते ते सरळ टईने हुंड्यात बुडविले आणी ती पंजाबी पद्धतीने हिंदीत बोलली"हुमको गंडे बोलते हो ना तो ऐसाही करेंगे;क्या समजे?" असे म्हणत ती तर तार निघून गेली आई आजी एकमेका कडे बघत च राहीले.
संध्यकाली नळाला पाणी आल्यावर आई ने तो हंडा अनेक वेळा शेगडीतील मातीने घासून घासून धुतला मग तो पाण्याने अनेक वेळा भरला ओतला पुन्हा भरला त्यातील पाणी कित्येक दिवस प्यालो नाही मात्र इतर कामासाठी वापर ले एव्हाना काय घडले ते सर्वांनाच कळले होते पण कोणी बोलत नव्हते काही वर्षे गेली मुले मोठी झाली त्यांच्यातले मैत्री सांभाध व्हाडले समज पणा व्हाडले सरदारजी च्या मुलीचे लग्न जमले जावई मुलीवर लट्टू होता सारखा तिच्यामागे मागे लागायचं शेवटी एकदाचे लग्न झाल.
आमच्या इमारतीच्या मागे मोठं मैदानहोत लग्नाच्या जेवणाली साठी मोठ्ठा मंडप बांधण्या त आलाहोता जेवणाली च्या आदल्या दिवशी रात्री उशिरा १०० पेक्षा जास्त गावठी कोंबड्या सटासट कापण्यात आल्या दुसऱ्या दिवशी लग्न सोहळा पार पडल्यानंतर सगळी व्हारा दि मंडअळी कोंबडी व रोट्यान वर ताव मारण्या साठी इथे आली आणि तृप्त होऊन बाहेर पडली तर असा हा सोहळा पार पडला सरदारजी मोठा मुलगा टॅक्सी चालवत असला तरी संध्याकाळी त्याच्या वयाच्या मुलांना म्हणजे मित्रांना घेऊन तो चौपाटी वगैरे ठिकाणी फिरायला न्यायचा खायला वगैरे घालून परत घरी घेऊन यायचा त्यांच्या त माझा मोठा भाऊही असायचा त्यामुळे की काय माझ्या मोठया बहिणी च्या लग्नच्या दिवशी स्वतः सरदार जिनी आम्हाला लग्नाच्या हॉल वर सोडले अर्थात त्यांचे टॅक्सी भाडे आम्ही दिले.
काही वर्षं गेली माझ्या वयाच्या आधीचे मूलगे मुली मोठ्या झाल्या मुलगे कुठल्या ना कार्यालायआत कामाला लागली सरदारजी च्या घरात आजून दोन मुली तारुण्य आत येत होती दुसऱ्या दोन मुळग्यांना दाढ्या मिश्या आल्या होत्या एकंदरीत परिस्थिती हाताबाहेर (घरा बाहेर) चालली होती खोली पुरत नव्हती हे सरदारजी च्या लक्षात येत होते तो मोठी पण परावडण्या सारखी जागा शोधू लागला शेवटी त्याला तशी जागा उपनगरात म्हणजे गोरेगाव येथे मिळाली सरदारजी ने इथली खोली विकली.
आणि एक दिवशी तो दिवस उजाडला सारदार्जिणे खोली रिकामी करण्यास सुरुवात केली त्यांचे घरातले सर्वं पहाटे लौकर उठुन निघुन चांगले कपडे घालून तयार झाले लग्न झालेली मुलगी जावई पण निरोप द्यायला आले होते खोली रिकामी होता होता सारदारणीचा मनात काय आले माहीत नाही ती तडक निघून आमचा घरात आली माझ्या आईला आजीला मिठी मारीत डोळ्यात पाणी आणत म्हणू लागलीं मुझे माफ करो बेहेना दुसरोनका सूनकर मैने गालात किन्नदा गॅलिया देनदी एकदम गल्त किन्नदा
माझ्या आजी आईला काही सुचत नव्हते एकतर त्यांना धड हिंदी बोलता येत नव्हते ना कशी प्रतिक्रिया द्यावी हे कळत होते मोठा भाऊ त्याचा ऑफिस ला गेला होता मी तर अश्या बाबतीत अज्ञानी होतो पण माझी आई त्यातल्या त्यात कसेबसे हिंदीत बोलून तिची समजूत घालत तिचा मिठी ला प्रतिसाद देत होती आजी पण तसच करण्याचा प्रयत्न करीत होती इतक्यात तिथे स्वतः सरदारजी तिला शोधत आला "ऑई तू इथें है की करत तू इथे" ? "मिळणे आनंदीबस!" चाल जलदी नि कल"! असे म्हणाला आणि आमच्या कडे पहात प्रथमच तो आमच्याशी हसला तेंव्हा त्याचे गाल फुग्या सारखे फुलले त्यावरचे त्याचे दाढी मिशीचे काळे पांढरे केस फुलून उठल्या सारखे मला वाटले त्या जंजाळातून त्याचे ओठ आणि दातून ने घसलेलेले दात आम्हाला जेमतेम तें हसण्याचा प्रयत्नात आहेत हे कळाले त्यानं आईआजीला नमस्कार केला आजीने व आईने सुद्धा हसत नमस्कार केला त्यांनी तो स्वीकारल्या सारखी चेहरा करीत बायको ला म्हणला " ओये जलदी चाल"!
असे म्हणत तो निघाला मग सरदारणी शुद्ध आई आजीचे हात पकडीत म्हणाली आपणे बहोत मेहेनत की है बडा बेटा नोकरी करता है ना अभी माझ्या कडे पाहत म्हणाली ये भी थोडे दिनओ मे कमाने लागेग फिर तुम को आराम ही आराम मिळे गा देख मेरी जबाण है असं म्हणत ती निघाली. काही पावले चालल्या वर तिने तिच्या खोलीकडे न कळत पणे खोलीत कडे पाहिले खोलीला आता नवीन टाळे लागले होते . ती थांबली आणि ती पूटपूट ली " रब दि माया " !
काही वेळ ती थबकली पण ताबडतोब ती पटापट पावलं टाकत इमारतीच्या बाहेर पडली सरदारजी तिची वाट च पाहत होता त्याने पटकन त्यांची टॅक्सी चालू केली सरदारणी त्याच्या बाजूला बसली टॅक्सी समोरचा रस्ता क्रॉस करून उजवीकडे उपनगर च्या दिशेने निघाली ....
आता आम्हाला यापुढे पंजाबी भाषा ऐकाला मिळणार नव्हती ऑई पूत्तर की केंदा कितथे जनदा ल
ऑई 'तेरी 'तेरी तों तुस्सी जवाब नै सासरीअकल राब दि माया चाल ओये !" ह्याची कुठेतरी उणीव मात्र जाणवत राहिली कारण आता आता कुठे सर्व शेजारी एकमेकांना समजू लागले मुलांच्या मध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले होते त्यांत हे सरदारजी कुटुंब ही अपवाद नव्हते !'
…
.
.
No comments:
Post a Comment