प्रिय वाचक ,
नमस्कार
माझ्या मते मराठी माणुस नक्कीच कुठेतरी दुखावला असणार कारण त्याच्या आजूबाजू च्या अमराठी बांधवांनी , शेजारियानी नक्कीच बीजेपी ला मतदान केले असावे , त्याशिवाय त्यांनी एवढी मजल मारली नसती।
साहेबांच्या निधनानंतर सेना दुःखी होती , गाफिल राहिली होती , तेव्हा अशा परिस्तिथि फायदा घेवून शिवसेना ख़तम करायची ह्याचे कारस्थान दिल्लीत शिजले आणि त्यांनी युति तोडली आता ही 'दरी ' कायम ठेवून सेनेने विधानसभेची नव्या उत्साहाने जोरदार तयारी करावी। प्रत्येक प्रांतात सेना उभरेल असे करावे कारण ते किती दरजाचे आरोप करू शकतात। ते सर्वानीं अनुभवले आहेत.
आपला
एक सामान्य मराठी माणूस

No comments:
Post a Comment