Friday, 24 February 2017

जागृत आमिरचे 'स्व' खर्चआने मतदानचे आवाहन ?

प्रिय वाचक ,

नमस्कार ,


aamir khan


आपला 'आमिर' 'दंगल ' वाला हो ,तोच त्याला देशाच्या लोकशाहीचे  केवढे प्रेम , निवडणूक आयोगाने ,निवडणुकीच्या दिवशी सर्व राजकीय पक्षां ना जहाहिरात  साठी बंदी घातलेली  मग नेमक्या त्याच दिवशी लोक मतदान करायला विसरले तर ?

मग त्यानीच वर्तमानपत्रात पानभर जहाहिरात  दिली , त्यावर स्वतः चा फोटो ही दिला त्यात ख़राब रस्ते कचरायचे ढिग समुद्र किनार्यावरील दुर्गंधि , जनतेला आठवण करून देते 'परिवर्तन ' व पारदर्शकता ह्याची आठवण करून  दिली। 

अहो आमिर नेच दिली जहाहिरात 'त्यांनी 'नाही विचारा त्याना तुम्ही ते म्हणणतात आमिरनेच दिली जहाहिरात जरी त्यानी मतदान केले नसले तरी 

आपला 

एक मराठी माणूस 

No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels