Wednesday, 22 February 2017

जाहिरातीची गोम

Aamir Khan
प्रिय वाचक ,
नमस्कार


''नयनी वाचन करता ज्ञान घ्या धूर्तपणचे ,सहज ध्यानी येते चातुर्य संदेशाचे " 


Devendra Phadanavis


काना मागुन येताना  तिखटपणा लपवून एखाद्यावर स्वार होऊन ,मोठे व्हायचे आणि संधी साधुन त्यालाच खलास करणे , ह्याचा खेळ आपण आता पहात आहात !

निवडणूकीच्या  दिवशी च बेमालून पणे  जाहीरात करणे ही एक नवीन 'कला ' आहे ,त्यात दंगल फेम   'आमिर 'ला घ्यायचे  आणि त्यातून आपली पारदर्शकता दाखवायची ,'परिवर्तन' चलाखीणे दाख्वायचे ,

कित्ती कित्ती हुशार !

आपला एक सावध मराठी माणुस !









No comments:

Post a Comment

२०२५: माझ्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण

  २०२५: माझ्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण हे २०२५ वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण ' प्रकाश घरत ' परिवारासाठी सुवर्णक्षरांनी लिहून ठ...

Labels