नमस्कार,
साठ वर्षा 'भ्रष्ठ कारभाराला कंटाळून साहेबाच्या वाघाच्या शेपटीला पकडून 'छप्पन ' इंचाचे छाती फुगवुन
दाखवणा र्या ना सत्तेवर 'बसवले'तर त्यांनी दोन अडीच वर्षात आपले गुण उधळले !आता उरलेलल्या दोन अडीच वर्षात आतच ह्यांना घरी पाठवावे लागेल असे दिसते।
पण देशाला निराश होण्याचे कारण नाही ,महाराष्ट्रात भक्कम तरुण नेतृत्व येत आहे , तार उत्तरेत आशादायी चित्र आहे।
जय हिंद ! जय महाराष्ट्रा !
एक स्वाभिमानी मराठी माणुस !
No comments:
Post a Comment