नमस्कार ,
"एकतर किल्ला काबीज करा किंवा तोफांमध्ये माझ्या शरीराला घाला आणि त्या किल्ल्याला त्याने आग लावा "म्हणाले चिमाजी अप्पा साहेब - वसई मोहीम
वसई बद्दल त्यांच्या कानावर पोर्तुगुएज़ ज्यांच्या हिन्दुना छलान्यांचे व जबरदस्ती क्रिस्चियन करण्य बद्दल ाले होते. अंजुर च्या गंगाजी नाईक आणि ेटर स्थानिकनि हा छल सहन केलेला होता. गंगाजी नाइक हे जारी वयोमनाने मोठे असेल तरी असली लढवय्या होते. त्यांनी पोर्तगीज़ाना खुप वर्ष झुंज दिली होती.
गंगाजी नाईक ह्यानी संभाजी महाराजन बरोबर मिलूण सुद्धा खुप वर्ष पोर्तुगुएज़ ह्याना झुंज दिल होती. परन्तु दुरदयावने वसई ला स्वंतन्त्र्य मिळण्या पूर्वीच ाम्भाजी महाराजाना औरंगज़ेब ने क़ैद केले।
मग नंतर कही काल खंडा नंतर शाहू महाराज छत्रपति झाले व त्यानी पुनहां स्वराज्य च्या चळवळी ला जोमाने सुवात केलि। गंगाजी नाइक हे मुळेचे जाती ने सोमवंशी क्षत्रिय पाठारे। राजा बिंब मदेव ह्यांच्या बरोबर अलाउद्दीन खिलजी ला झुंज देत हां समाज तीनच्या सोबत अला व केलवे माहिम साष्टी पर्यन्त पसरला। राजा भीम देव ह्यानी माहिम ला आपले राजधानी बनवाली। अश्या लढवय्या समाजाचे गंगाजी नाईक हे पोर्तुगुएजान समोर मगर घ्याला त्यार नव्हते। त्यांच्या बरोबर झुंज देता देता टी तरूंचे महातारे झाले होते। परन्तु जिद्द त्यानी सोडली नव्हती। पेशवा बाजिराओ ह्यानी त्याना कल्याण मध्ये वादा सुद्धा दिला होता व िणामदारी ही देऊन त्याना संस्थापित केले होते. तरी सुद्धा वसई ला पोर्तुगुएजान पासून स्वंतंत्र कार्यांची महत्वाकांक्षा त्यानी ुरषि बलागली होती. त्यामुळे त्यानी पेशवे बाजिराओ ह्याना वारंवार विनंती ही केलि होती. एवढच नव्हे तर सौभाग्यवती कशीबाईसाहेब ह्यांची भौ श्री रामचंद्र चास कर जोशी ह्यांच्या मार्फ़त तिकडच्या परिसिथिति करीत असत.
परन्तु पेशवे साहेब त्यावेलेला दिल्ली च्या मोहिमेवर असल्या मुले त्याना वेळ मिळत नव्हता।
रिफरेन्स
पेशवे दप्तर
पोर्तुगीज दप्तर
कोकणच्या इतिहासाची साधने
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
मध्ययुगीन इतिहासाची साधने
पोर्तुगीज मराठे संबंध
कित्ता पृ. क्र. २४९
साक्षेपत्र
बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी
आंगरेकालीन पत्रव्यवहार
साष्टीची बखर
राजपुताना का इतिहास
Maharashtra Archives Bulletin
Bombay Presidency Gazetteers
Annual Report Of The Secretariat Record Office
असा आहे मराठ्यांचा इतिहास।

No comments:
Post a Comment