बिर्ला मंदिर ,
नमस्कार
अलिबागच्या बिर्ला गणेश मंदिर ला जायचे असेल तर रेवदंडा खाडी ओलांडली कि एक रास्ता लागतो त्याच एक भाग मुरुड जंजिरा ला जातो तर दुसरा रोहा महाड येथे जातो . रोहा महाड रास्त्यावर हे बिर्ला मंदिर आहे . डोंगरावर आहे . डोंगऱ्याच्या तळाशी तेथे , तुम्हाला गणपतीला वाहण्यासाठी हार फुले दुर्वा नारळ वगरे एका प्लास्टिक च्या टोपलीत विक्रीसाठी घेऊन तेथील ग्रामीण स्त्रिया येतात .
गणेश मंदिरात जाण्यासाठी छान असा प्रवेश द्वार केला आहे . त्यातील लहान दरवाज्यातून तुम्हाला सुरक्षा रक्षकाच्या तपासणीतून जावे लागते .
निसर्ग संपन्न अश्या डोंगरावर हे गणपती मंदिर बिर्ला ह्यांनी संगमलोरी दगडाने बांधले आहेत. मंदिर आतिष य सुंदर आहेत . मंदिरात जयानासाठी अनेक संगम लॉरी पायऱ्या चढाव्या लागतो .
मंदिरायच्या सभोवती सुंदर बाग केली आहे, तयात विविध फुलांची झाडे आहेत , तसेच नारळाची झाडे आहेत . आत मंदिरात सुंदर गणेश मूर्ती आहे . तेथे "मक्ख चाऱ्याचे दोन पुजारी आहेत . आपण नेले ले हार फुले नारळ इत्यादी वाहतात . एका रोबोटिक पद्धतीने त्यात कुठल्या हि पद्धतीचा भाव वगरे नसतो . नारळाची वाटी आपल्याला प्रसाद म्हणून मिळतो .
गणपती मंदिराच्या भोवती सूर्य मंदिर, शंकर पार्वती , दुर्गा इत्यादी सांगोमलोरी मुर्त्या आहेत . त्यांच्या चेहऱ्याला देवत्त्व आहे पण ते सर्व बंद दरवाज्या आडून पहावयाचे .
त्यामुळे हे " तेहरीस कोटी देव बंदी हरिलें सीते ला " अशा दशावताराच्या आरतीच्या ओली आठवतात .
मग माझ्या लक्षात आले के गणपती बाप्पा मला येथे निर्विकार का वाटलं !
येथे सुंदर मंदिर आहे . आजूबाजूच्या डोंगरावरचा निसर्ग बघायला मिळतो . प टिपून घेयासाठी आपल्या जवळ कॅमेरा किव्हा मोबाइल नसतो . कारण येथे मोबाइल व कॅमेरा ला परवानगी नाही !
त्यामुळे आपण एक प्रकारे नाराजीने डोंगर उतरता. आता म्हणे हे मंदिर JSW नावाच्या एका कंपनी च्या ताब्यात आहेत !
ध्यानवाद

No comments:
Post a Comment