मला एक सवाई आहे ती वि चॅनल वर वेग वेगळ्या विषयावर चर्चा पहाणे ऐकण्याची कल पण मी अशीच चर्चा पहात होतो विषय होता अभिव्यक्ती स्वातंत्र्य "निमीत्त होते
सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती सेहेगल यांना दिलेले साहीत्य संमेलनाच्या उदघाटन याचे आमंत्रण नन्तर मागे घेणे हा प्रकार अपमान स्पद आहेच व निषिद्ध आहे कुठून तरी दडपण आल्याने हा निषिध्द प्रकार झाला त्यामुळे समाजात तीव्र प्रतिक्रिया झाली आणि म्हणून यावर चर्चा होणे स्वाभाविक होती या चर्चेत सुप्रसिद्ध लेखक पत्रकार कवियत्री असतात त्यामुळे त्यांचा चर्चा
ऐकण्याचा आनंद असतो आपल्या ज्ञानात भरच पडते
त्यातले एक पत्रकार हे अधून मधून चर्चेत भाग घेतंच असल्याने परिचित होते दुसरे जाणकार महोदय हॉटेले परिचित नव्हते याचा खेद वाटतो तर सांगायचे हे की तेदोघेही बोलत सांगत विचार मांडत होते ते ऐकणं समजत होते व पटत ही होते ते ऐकत रहावे असेही वाटत होते
चॅनल चे संपादक निवेदक त्यानी सम्मेलनावर कसा बहिष्कार टाकला नुयॉर्क मद्धे मोबाईल वर तरुण मंडळी मोठी माणसे कसे जास्त बोलत वगैरे चॅट करीत नाहीत आणि आपल्या देशातील तरुण कसे मोबाइलला चिकटले असतात त्यांना कसे लक्झरी जीवन जगायला पाहिजे असते याचीच टिप्पणी करत होते ( एरवी ही मंडळी ऐकण्या सारखे बोलत असतात इथल्या तरुणांना नोकऱ्या नाहीत ते इंटरनेट द्वारे कामे करीत असतात हइ ते विसरले की काय?) अशी चर्चा सम्प
ता सम्पता ज्या महिला चर्चेत होत्या त्या पैकी एक महिला यांनी एक रायी एवढे उदाहरण (त्याच्यात भाषेत बोलायचे तर)दिले की त्यांनी एक ८वि तल्या विद्यार्थ्याला विचारले की स्वातंत्र्य म्हणजे काय?त्याने काही अपेक्षित उत्तर दिले नसणार कसे देणार एकतर उच्चभ्रू घरातला हवा अथवा असा प्रश्नाचे उत्तर ची तयारी शिक्षकानी करून घ्यायला हवी होती मग त्याने पाठ करून दिले असते दुसऱ्या ज्या कवियत्री होत्या त्यांनी कार्यक्रमाच्या समारोप साठी कविता केली होती ती त्यांनी ती म्हटली त्यात व्यथा संताप आणि पुढे आशावाद दिसला पण अश्या कवितयेत आमच्या सारख्यान सामान्य बुद्धी असणार्यांना कळेल अश्या सोप्या भाषेत का असू नये?ऐकताना मेंदूवर केवढा ताण पंढतो! तरी बर त्यात ग्राईप वॉटर होत त्या मूळे कानाला कळले(फालतू जोक)े अर्थात ही सर्व महान मंडळी होती अति सामान्य माझ्या सरख्यानी त्याना शहाणं पणा शिकवू नये तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल क्षमा असावी.
No comments:
Post a Comment