प्रिय वाचक,
नमस्कार ,
शिवजी महाराज द्वित्य ह्यांना राजकारणात रस नव्हता। त्यांना युद्धाची सराव करायची आवड नव्हती।
तर तिकडे दिल्लीत औरंग़ज़ेबच्या क़ैदीत छत्रपति संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज सज्ञान होत होते।
अश्या परिस्तिति पुण्यला सासवड येते बालाजी भट ह्यांच्याच्या पत्नी राधाबाई ह्या त्यांच्या बाजी व चिमणा ह्या त्यांच्या दोन पुत्रं ना चांगले संस्कार देत होत्या तसेच धैर्य , युद्धकौशल्य हे संस्कार करात होत्या।
बालाजी भट हे त्यावेळी तारा राणी साहेब ह्यांच्या कचेरित कामा ला होते पण त्यांना युद्धकौशल्यचे चांगले ज्ञान होते।
पुढे औरंग़ज़ेबच्या मृत्यु नंतर शाहुराजे ह्यांची क़ैदीतून सुटका झाली . नंतर अनेक घडामोदीनान्तर पेशवाई आली।
पहिलेपेशवे होण्याचा मान श्रीमंत बालाजी भट ह्यांना मिळाला। त्या नंतर त्यांचे पराक्रमी पुत्र बाजीराव बलाळ भट ह्यांना हे पेशवे पद मिळाले ,त्यांना श्रीमंत चिमाजी अप्पा साहेब ह्यांची साथ मिळाली ,हे दोघेही पराक्रमी निघाले।
राज्याचा विस्तार झाला , परंतु त्यांची माता राधाबाई ह्यांचे त्यांच्या वर लक्ष्य होते।
पण दुर्दैवानी श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांचे निधन झाले पाठोपाठ चिमाजी अप्पा साहेब ह्यांचे ही निधन झाले।
आता पुनः राधाबाई ह्यांच्या कड़े पेशवाई सामभाल्याची जवाबदारी आली। म्हणजे बाजीराव ह्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे हे पेशवे झाले परंतु चिमजीआपपा ह्यांचे पुत्र सदाशिवराव हे खुप लहन होते तसेच राघोबा दादा हे बाजीराव ह्यांचे पुत्र सुद्धा खुप लहन होते. त्यामुळे काशीबाई बरोबर राधाबाई ह्याना ह्या दोघांच्या कड़े खुप लक्ष्य द्यावे लागले।
राधाबाई सुक्षिक्षित होत्या , संस्कारी होत्या तसेच राजकारणात मुत्सदी होत्या। बाजीराव , चिमजीआपपा, तसेच नानासाहेब पेशवे हे कुठलायाही मोहिमे पूर्वी राधाबाईं बरोबर चर्चा करायचे आणि सल्ला घेत असत।
तसेच ते वेळोवेळी राजकीय घडामोडी च अहवाल डेट जणू तय मराठी साम्राज्याच्या पाठीचा कणच होत्या।
माझ्या मते राधाबाई पेशवे ह्याही थोर राजमाता होत्या ,जसे आपण इतर थोर व्यक्तींच्या जयंती साजरी करतो त्या प्रमाणे आपण राधाबाई ह्यांची ही जयंती व पुण्यतिथि साजरी कार्याला कही हरकत नाही।
राधाबाई जन्म १५ अक्टूबर १६८४ ते १७ एप्रिल १७५२
एक तुमच्या सारखाच इतिहासाचा अभिमान असलेला
एक मराठी माणूस