Saturday, 22 July 2017

मूलभूत हक्क , झेंडा आणि मराठी भाषा

नमस्कार ,


Marathi language


मी माझ्या youtube वर एक गाणे म्हणून थोडेसे प्रेक्षकांशी वेगवेगळ्या विषयांवर गपागोष्टी वार्तालाप करतो  आतापर्यंत मी माझ्या आवाजाने (शक्योतो तेवढ्या सुरात ) एखादे जुने नवीन हिंदी  ? अध्याप  तरी त्याला कोणी विरोध केला नाही हे जमेची बाजू आता हिंदी च का म्हणतो कारण सामान्य पणे सर्वच ठिकाणी हिंदी गाणी ऐकवली जातात म्हणून ह्याचा अर्थ मी माझ्या मातृभाषा मराठीत म्हणार नाही असे नाही .

मराठीत च काय मला शक्य झाले तर तामिळ , तेलगू , कानडी, बंगाली , तुळू त गाणे म्हणून दाखवीन म्हणजे चांगल्या रितेने गाण्याचा प्रयत्न नकीच करिन , परंतु सूर निरागस हो !


 अमूकच भाषा लाढायची , तीच लिहायची, बोलायची, भांड्याची हे छुपी रीतिने , मांजरीच्या पावलांनी कुठल्याही राज्यांवर लादणे गैर असून . ते तीव्र विरोधास पात्र आहे .हे शासन कर्त्याने लक्षात ठेवावे .


aadhar card



तसेच चोर, गुनेहगार स्वतची सुटका करून घेण्यासाठी जसे कायध्यातले लूप होल्स  शोधतात तसेच भारताच्या घटनेतील गैरवापर जण कल्याणच्या तरतुदी अधिकार ह्यांच्या कुठे बंधन घालून त्याचे मूलभूत अधिकार त्याची गोपनीयता ह्यांच्या आडवाटेने बंधन घालायचे .त्यांच्या  आधार कार्ड pan कार्ड ह्यांची तांगदलवुन  एखाद्या सामान्य माणसाकडील  त्यांनी कष्टाने जमवून जमवून ठेवलेल्या पैस्यावर /मिळकती वर watch ठेवायचा


Vijay Mallya



Lalit Modi


कुठे टैक्स मारण्यांसाठी सापडतोय काय , हे पहायचे आणि त्याचवेळी माल्ल्या , ललित मोदी ह्याना इंग्लैंड मध्ये आश्रय घ्याला रास्ता मोकला ठेवायचा हा  दुटप्पी पणा करायचा


झेंडा 
Shivaji Maharaj flag






आता कर्नाटक राज्यने स्वतचा स्वंतंत्र झेंडा असावा अशी अपेक्षा ठेवली आहे।

Karnataka Flag


महाराष्ट्र तसेच इतर राज्यने के पाप केले आहेत त्यांचा पण का नहीं स्वंतंत्र झंडा असावा ? खरे पाहता महाराष्ट्रातील परयाणे मराठी माणसाला है एक प्रकार हक्क्च येतो। कारण छत्रपति शिवजी महाराज
ह्यांचा भगवा झंडा तर पेशवयानी अटकेपर रोवाला होता।



Marathi Flag



मराठी शासन करते देश भर होते उत्तर कड़े झाँसी मधे राणी लक्ष्मी बाई नेवालकर म्हणजे मणिकर्णिका ताम्बे उर्फ़ झाँसी ची राणी, तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होल्कर इंदिरे मध्ये तसेच दक्षिणेत तंजावर पर्यन्त मराठी शासन होते।


Ahilyabai Holkar


Jhansi ki Rani



atkepaar zhenda



एवढच काय सर्व देशात मराठी सत्ता असल्याने आणि जो तो परप्रांतीय नौकरी साथी मुंबईत येत असल्याने तेव्हा त्यांच्या प्रांतात मराठी शिकवले पाहिजे।


जैसे पश्च्यात देशात जयाच्या आधी आपण त्यांची भाषा शिकतो तसेच त्यानी सुद्धा महाराष्ट्रात यायच्या आधी मराठी शिकायला काही  हरकत नाही , त्यात कही चुकीचे आहे ऐसे माला वाटत नाही।


ये थे आम्ही त्यांच्या सही इंग्रजी किवंहा हिन्दित का म्हणून बोलायचे ?

एक चिडलेला मराठी माणूस







Sunday, 9 July 2017

गुरु पूर्णिमा

Gurupurnima

"गुरु ब्रह्मा ,गुरु विष्णू 
गुरु देवो महेश्वरो ,
गुरु साक्षात परब्रह्म 
तस्मे श्री गुरुदेवें महा "


नमस्कार प्रिय वाचक,

या  भारत देशात अगादि वैदिक काळा पासून मोठे मोठे गुरु झाले आहेत .महाभारत लिहिणारे व्यास मुनी , रामायण लिहिणारे वाल्मिकी आणि महाभारतात लिहिणारे वाल्मिकी आणि महाभारतात अर्जुनाला कुरुक्षेत्रात प्रताय्क्ष रण भूमीत उपदेश आणि दिव्या दर्शन देणारे भगवान श्री कृष्ण . तेव्हा पासून प्रत्येक काळात नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे संत म्हणजे निवृत्ती ,ज्ञानेश्वर , सोपान, मुक्ताबाई पासून संत तुकाराम , संत एकनाथ अगादि गोरा कुंभार , सावता  माळी , नामदेव , चोखामेळा .स्त्रिया देखील शिकवणी देणारे  संत सखू , कान्होपात्रा , जनाबाई , इत्यादी महाराष्ट्रात तर, नरसी मेहता  " वैष्णव जन तो तेणे कहिये , पीढ पराई जाणे जे ".. 

guru purnima


संत कबीर "मोहे काहे  धुंडे रे बंधू ,माईन तो तेरे पास रे " ..... संत तुलसीदास इत्यादी देशाच्या अन्य भागात जन्मले आणि त्यांनी भक्ती बरोबर ज्ञानाचा प्रसार केला . सर्व संत विविध जाती , धर्माचे पण शिकवणीचे सार एकच , सत्शील रहा , सत्याने वागा , कुणाचे हि हक्क मारू नका , तुम्ही जगा आणि इतरांना जगू द्या , इत्यादी 


guru purnima


नुभव  आणि ग्रंथ (म्हणजे चांगले साहित्य , हे देखील आपल्या गुरुचेच असतात असे विश्वानं म्हणतात ते हे खरेच आहे . गाडगे महाराज , तुकडोजी महाराज या वरती उल्लेखलेल्या संतना ह्यांचे व त्याच्या शिकवणीचे आजच्या दिवशी स्मरण करून ते आपल्या रोजच्या  जीवनात  कसे आचरट येतील ह्याचा विचार करून ते कृतीत आणले तेच खरे अभिवादन ठरेल 

एक मराठी माणूस 






Tuesday, 4 July 2017

'अमीन मंझिल '

प्रिय वाचक,
नमस्कार,

आपण कधी  माटुंग्याला  गेला आहेत का ? माटुंगा म्हणजे  वेस्ट माटुंगा ईस्ट नाही .
तो H कटारिया मार्ग पुढे लेडी जमशेदजी रोड ला मिळतो आणि जेथे सिटी लाईट  सिनेमा आहे पूर्वी  श्री,बदल बिजली बरखा थिएटरे होते आणि गोपी टॅंक मार्केट जेथे आजही आहे आणि जेथे आजही ताजे मासे मिळतात .हो ,तोच माटुंगा ,तर तुम्ही नाक्यावरच्या पेट्रोल पंप च्या दिशेने माहीम काढे वळा तेथे ३ ते ४ मिनिटीच्या अंतरावर तुम्हाला 'अमीन मंझिल ' ही दोन मजली इमारत दिसेल , सॉरी दिसली असती पण आता ती रिडेव्हलोपमेंट ला गेली आहे . तर 'अमीन मंझिल ' च्या तळ मजल्या वर  कोपऱ्यावर आनंद बुक डेपोत , उत्तरकार ब्रॉथेर्स अशी दुकाने आहेत, सॉरी होती ... आता तुमच्या नेमकं लक्षात आले असेल .


तर ह्या दोन दुकानांना धरून एकूण ४८ खोल्या असलेली व वर एक छान terrace असलेली दोन मजल्या ची जिन्याने दोन भाग केलेली परंतु एक संघी इमारत आता पर्यंत होती .दोन बाजूला प्रतेय्क मजल्यावर प्रतयेकी दोन दोन असे शौचालय , त्यांना लागून दोन मोर्या त्यात नळ व एक बाथरूम असलेली .
तळ मजल्यावर लागून एक एक चौक त्यामध्ये सार्वजनिक नळ . ही इमारत आता पर्यंत होती

इमारतीत मी व माझंही मित्र म्हणजे दीपक माहिमकर, रंजन ठाकूर , सुकुमार उर्फ बाबू , बचू  म्हणजे नीलरातं ताम्हाणे , चित्ता उर्फ चित्तरंजन ताम्हाणे , राजू उर्फ विनायक हाज़िरणीस  व अनिल सालये  व नरेंद्र पै असे आम्ही (तेवहाची ) मुले , एकमेकांना  मारत,खोड्या काढत राहात असत , कधी वेडावून दाखवत कधी कट्टी बत्ती करीत लहानाचे  मोठे झालो आणि  एकमेकांना  अभ्यासात मदत करू लागलो ते कळलेच नाही .अध्याप हि   आम्ही एकमेकांच्या   संपर्कात  आहोत


Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels