नमस्कार प्रिय वाचक ,
आम्ही माझा मित्र चितरंजन कड़े आँखि एक ट्रिप केलि होती , टी होती गोवा ट्रिप ,अरथात ती बैचलर ट्रिप होती। पगार झालेला होता ,एका दिवशी संध्याकाळी पाच सहा च्या सुमारास माहीम पोस्ट ऑफिस (जुने)
येथून गोवा ला सुटणाऱ्या बस मध्ये मी व राजू बसलो बसचे चालक व वाहक क्रिस्टी सामाजाचे होते . त्यामुळे गोवयाची कोंकणी ईतूनच चालू झाली ठरलेल्या वेळे पेक्षा एक दिस तास उशिराच बस सुरु झाली ,त्यावेळी आता सारखे गुदमरणारे ट्रॅफिक नव्हते . तासभरात वर्षी ची खाडी पार केली आणि मुंबई गोवा च्या HIGHWAY ला लागलोआणि नवी मुंबई च्या वर्षी जवळ बस बंद पडली .
रस्त्यावरच पाहूदलो स बाबद पडली चालकाने व क्लिनर ने खूप प्रयत्न केला पण बस हलायला तयार नाही , तोपर्यंत अंधार झाला .थंडी चे दिवस लहान सगळे खाली उतरले . हातात टाइम्स ऑफ इंडिया हे वृतुपात्र होतेच (त्यावेळपासून आम्ही टाइम्स वाचायचो )
मग टाइम्स ऑफ इंडिया जमिनीवर पसरला आणि अंग थोडं हलके करण्यासाठी तसेच बसलो .पु ल ची "म्हेस " हे कथा आठवली ... आणि हसायला आले पण म्हेस आडवी आली नाही कि कुणी सरदार ट्रक चालवत गेला नाही
तासाभराच्या प्रयत्न नं तर रुसलेली बस घाघर्याला लागली नं तर बारशाचा धूर सोडून एंजिने चा आवाज करायला लागली . आमही सर्व पससेंजर पटापट बस मध्ये बसलो . पेणला कुठयला तरी हॉटेल जवळ आमची बस थांबली तेथे थोडेसे जेवलो . तास सोबत आम्हा दोघांन काढे दिवाळी चा फराळ व्यवस्थित होता
तरी पण हॉटेल मध्ये जेवलो , नंतर तेथे बाथरूम मध्ये फ्रेश झालो सगळे प्रवासी बस मध्ये बसले आता अंधार खूप झाला होता बस चालू झाली पण बाहेर खाई दिसेना . फक्त आजू बाजू ने जाणारी वाहने , ट्रक बसेच मोठे प्रकाश झोत टाकीत आवाज करीत जात होता .
अधून मधून झोप लागते नाही तोच आमच्या गाडी चा ड्राइवर , क्लिनर कुठयला तरी गाडीच्या ड्राइवर बरोबर वाद घालत होता . आम्ही पेंगलेल्या डोळ्यांनी समजण्याचा प्रयत्न करत होतो मग झोप मोडल्या मुले अअअ नज्जोचा आंध्रात रस्त्यावर वाहनांचा उजेड पडल्यामुळे काही सूचनांचे फलक दिसत होते तर कुठे गोआ सावंतवाडी ह्यांचे आंतर दाखवणारे दगड फलक दिसत होते
पक्षांचे आवाज असपष्ट पण येत होते रास्ता वळणा वळणा चा असावा कारण लालसात सूर्य एकदा ह्या खिडकीतून तर कधी त्या खिडकीतून दिसत होता आता बहुतेक स्वत्वादी पार करून गोव्याच्या हद्दीत बस शिरली आणि काही आंतर गेल्यावर थांबली आता उजाडले होते
ड्राइवर व क्लिनर आम्हाला बस मधून टॅक्सित बसायला सांगत होता. राजू आता जागा झाला होता त्याला बहुतेक प्रवासाची कल्पना घरच्यांनी दिली होती तो मला म्हणला चाल उतरूया आणि टॅक्सित बसुया " आपल्या ला पणजी ला जायचे आहे" मग माझी बॅग घेऊन उठून मी त्याला विचारले चाल तगर खरे तो टॅक्सी काढे जात म्हणाला मी गुपचूप त्याच्या मागे गेलो .....

No comments:
Post a Comment