Tuesday, 27 February 2018

goa village

goa
टैक्सी आमच्या  बरोबर आणि कही प्रवासी होते। मी आजूबाजूला पाहत होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळांची झाड़े रस्त्याला लागूं ठाट अभी होती  जणू कही रस्त्याला लागुन स्टैंड असलले पंखेच , मोठे मोठे जाहिरातींची बोर्ड्स त्यावर मध् च्या , फेनिच्या  काजू चय जाहिराती ,माला मोठी गम्मत वाटली  . महाराष्ट्रात दारू हळूहळू शीतील हॉट होती पैन जाहिराटबाजी नवथी

आधुन मधून दरुचे बार दिसत होते चिल्ड बियर served हियर असे फलक दिसत होते। त्यावेळी देशात आणि बानी होती। त्यामुळे    कठोर परिश्रमास  पर्याय नाही , त्याच   अर्थाचे कोंकणी फलक दिसत होते

गावाच्या तत्कालीन मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर ह्यांच्या तत्कालीन कन्या काकोडकर ह्यांनी ताटकालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी ह्यांना निष्ठा दाखवण्यासाठी ते एक प्रतीक होते .

रस्त्याच्या आजू बाजू ला चरिस्टि लोकांची टिपिकल घरे होती . त्यांच्या अंगणात क्रॉस होता . तसेच हिंदूंच्या अंगणात तुलसी चे वृन्दावण होते. शेती व बागायती त्या मधून गेलेले तांबडी मातीचे रस्ते त्यातून गेलेले खड्डे विहित डांबरी रस्ते ह्या सर्वांचा आनंद मी घेत होतो .

थोड्याच वेळात राजुने टॅक्सी वाल्याला थांबायला सांगितले . ते चिम्बोल नावाचे गाव होते. त्या गावाच्या फाट्यावर आम्ही उतरलो . 

Thursday, 15 February 2018

GOA TRIP1

नमस्कार प्रिय वाचक ,

goa


आम्ही माझा मित्र चितरंजन कड़े आँखि एक ट्रिप केलि होती , टी होती गोवा ट्रिप ,अरथात ती बैचलर ट्रिप   होती। पगार झालेला होता ,एका दिवशी संध्याकाळी पाच सहा च्या सुमारास माहीम पोस्ट ऑफिस (जुने)
येथून गोवा ला सुटणाऱ्या बस मध्ये मी व राजू बसलो बसचे चालक व वाहक क्रिस्टी सामाजाचे होते . त्यामुळे गोवयाची कोंकणी ईतूनच चालू झाली ठरलेल्या वेळे पेक्षा एक   दिस तास उशिराच बस सुरु झाली ,त्यावेळी आता सारखे गुदमरणारे  ट्रॅफिक नव्हते . तासभरात वर्षी ची खाडी पार केली आणि मुंबई गोवा च्या HIGHWAY ला लागलोआणि नवी मुंबई च्या वर्षी जवळ  बस बंद पडली .


रस्त्यावरच पाहूदलो स बाबद पडली चालकाने व क्लिनर ने खूप प्रयत्न केला पण बस हलायला तयार नाही ,   तोपर्यंत अंधार झाला .थंडी चे दिवस लहान सगळे खाली उतरले . हातात टाइम्स ऑफ इंडिया हे वृतुपात्र होतेच (त्यावेळपासून आम्ही टाइम्स वाचायचो )

मग टाइम्स ऑफ इंडिया जमिनीवर पसरला आणि अंग थोडं हलके करण्यासाठी तसेच बसलो .पु ल ची "म्हेस " हे कथा आठवली ... आणि हसायला आले पण म्हेस आडवी आली नाही कि कुणी सरदार ट्रक चालवत गेला नाही

तासाभराच्या प्रयत्न नं तर रुसलेली बस घाघर्याला लागली नं तर बारशाचा धूर सोडून एंजिने चा आवाज करायला लागली . आमही सर्व पससेंजर पटापट बस मध्ये बसलो . पेणला कुठयला तरी हॉटेल जवळ आमची बस थांबली तेथे थोडेसे जेवलो . तास सोबत आम्हा दोघांन काढे दिवाळी चा फराळ व्यवस्थित होता


तरी पण हॉटेल मध्ये जेवलो , नंतर तेथे बाथरूम मध्ये फ्रेश झालो सगळे प्रवासी बस मध्ये बसले आता अंधार खूप झाला होता बस चालू झाली पण बाहेर खाई दिसेना . फक्त आजू बाजू ने जाणारी वाहने , ट्रक बसेच मोठे प्रकाश झोत टाकीत आवाज करीत जात होता .

goatrip



अधून मधून झोप लागते नाही तोच  आमच्या गाडी चा ड्राइवर , क्लिनर कुठयला तरी गाडीच्या ड्राइवर बरोबर वाद घालत होता . आम्ही पेंगलेल्या डोळ्यांनी समजण्याचा प्रयत्न करत होतो मग झोप मोडल्या मुले अअअ नज्जोचा आंध्रात  रस्त्यावर वाहनांचा उजेड पडल्यामुळे काही सूचनांचे फलक दिसत होते तर कुठे गोआ सावंतवाडी ह्यांचे आंतर दाखवणारे दगड फलक दिसत होते
mumbai goa road




पक्षांचे आवाज असपष्ट पण येत होते रास्ता वळणा वळणा  चा असावा कारण लालसात सूर्य एकदा ह्या खिडकीतून तर कधी त्या खिडकीतून दिसत होता आता बहुतेक स्वत्वादी पार करून गोव्याच्या हद्दीत बस शिरली आणि काही आंतर गेल्यावर थांबली आता  उजाडले होते

ड्राइवर व क्लिनर आम्हाला बस मधून टॅक्सित बसायला सांगत होता.  राजू आता  जागा झाला होता त्याला बहुतेक प्रवासाची कल्पना घरच्यांनी दिली होती तो मला म्हणला चाल उतरूया  आणि टॅक्सित बसुया " आपल्या ला पणजी ला जायचे आहे" मग माझी बॅग घेऊन उठून मी त्याला विचारले चाल तगर खरे तो टॅक्सी काढे जात म्हणाला मी गुपचूप त्याच्या मागे गेलो .....

goa beach












Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels