" पुरण पोळ्या मिळतील का हो"!एक सुंदर तरुणी,एक छोटे खाणी दुकानदाराला विचारत होती , चेहरयावर साशंकता होती,दुकान मराठी माणसाचे होते, " आ!. दुकान मालक. आता मालक साशंक,"नाही"! "आम्ही ऑर्डर प्रमाणे देतो,! थोडावेळ थांबून,केस नसलेले डोके खाजवीत ,पुन्हा त्या तरुणी कडे पहात
"किती हव्यात?"
"पाच हव्यात, तुमच्याकडे किती आहेत,?"
दुकानदार एकदा रस्त्याकडे, एकदा तिच्याकडे मधेच, हातातील घडल्या कडे पहात, म्हणाले"अ..... दहा आहेत"!.
"आकरा नाहीत का ?"
"नाहीत, तुम्हाला गणपतीला ठेवायचे का, मग तुम्ही 'सात' दाखवा ते चालेल!".
" पण मी ,तुम्हाला प्रथम देणार नव्हतो, पण मी आता तुम्हालाच देतो,! पुन्हा एकदा घडल्यात, रस्त्याकडे पहात,तरुणीला म्हणाले,
तरुणी घोंढळून हे सर्व पाहत मान हलवीत "ह ह असे म्हणत , ऐकत होती .
" आहो, काय झाले, काल एक गृहस्थ, संध्याकाळी मला दहा पुरण पोळ्यांची ऑर्डर देऊन गेले, आणि सांगून गेले, उद्या, म्हणजे आज सकाळी 'नऊ'वाजता मी पोळ्या घेऊन जाईन , आता 'बारा वाजले तरीआजून त्यांचा पत्ता नाही की फोन नाही, व मी फोन केला तर ते हुचलात नाही आणि आता आले तरी , मी नाही देणार,असे म्हणत त्यांनी दहा पुराण पोळ्या व्यवस्थित पणे कागदी पिशवीत प्याक करून दिल्या मात्र त्यांचे बोलणे चालूच होते,"ह्या पोळ्या तुमच्याच नशिबात असणार ,तुमच्या, गणपती साठी,आणि माझे नुकसान होणार होते, मी खरे म्हणजे ऍडव्हान्स घेतो, पण काय झाले, कुणास ठाऊक, मी विसरलोच, मात्र त्याने फोन नंबर दिला तो घेतला म्हणून बरे झाले, निदान मी त्यांना फोन करीत राहिलो म्हणजे मला दोष मिळणार नाही ",हे एक चांगले झाले की नाही?"
"अ, हो बरोबर केलेत तुम्ही किती पैसे द्यायचे मी, " त्यातरुणीने विचारले
" द्या दोनशे रुपये "! आम्ही ह्या घरी बानोवतो, त्यासाठी गावातील बायकांना बोलावतो त्याप्रमाणे सकाळी पाच वाजता त्या आल्या आणि सात वाजता पोळ्या तयार झाल्या , आणि मी नऊ वाजल्या पासून मी त्यांची वाट पाहतो आहे, बरे झाले तुम्ही आलात, देव पावला!"
"हो तुम्हाला पण आणि आम्हाला सुद्धा, हे घ्या दोनशे रुपये, थँक्स,
"अहो मीच तुम्हाला थँक्स म्हणतो, आणि तो आलाच तर मी त्याला सांगूनच टाकेन, पोळ्या सम्पल्या तुमच्या नशीबातच नव्हत्या त्या,!" अस म्हणत पुन्हा एकदा रस्त्यावर नजर टाकली, आणि दोनशे रुपये कॅश बॉक्स मध्ये टाकले आता चेहेऱ्यावर विजयाची भावना होती त्या तरुणीला पोळ्या मिळाल्या याचा चमत्कार वाटत होता ,कोण असेल तो मनुष्य , का बरे तो आला नसेल,गणपतीला आज शेवटच्या दिवशी,पुरण पोळी नयवेद्यात असणे,हे आज पर्यंतचे सेवेचे पूर्णत्व असते म्हणून या दोन आवश्यक होते ते गृहस्त न आल्याने ते शक्य झाले, याचे श्रेय त्यांना पणआहे,,त्यांना मिळोच पण, कंटाळा न करता, मी येथे आले ते चांगले झाले, गणपती बाप्पा अशीच सेवा आमच्या कडून घडू दे, अस विचार करीत, ती पुढ्यात अचानक आलेल्या रिक्षात बसली.चेहेऱ्यावर विलक्षण समाधान घेऊन .
Tuesday, 3 November 2020
इति पुरण पोळी आख्यान.
Sunday, 30 August 2020
वाडगा लोभाचा
एक अत्यांत श्रीमंत मनुष्य होता पण त्याला खूप हाव ,होती प्रत्येक वेळी त्यास काही प्राप्त झाले तरी आणखी काही, जास्त, मौलिक मिळाले हवे असायचे, तशी तो देव कडे मागणीही करायचा.
एकदा असे, झाले की त्याच्या दारात एक भिक्षुक आला, आणि त्याने श्रीमंत माणसाकडे भीक म्हणून काही चिल्लर मागितली श्रीमंत माणसाने ही सदऱ्याच्या खिशातून थोडी चल्लर काढून भिक्षुकाच्या वाडग्यात थोडीशी चिल्लर टाकली.
भिक्षुक खुश झाला मात्र त्याच्या वाडग्यातून चिल्लर गायब झाली,
भिक्षुकाने ओशाळला सारखा चेहेरा करून श्रीमंत गृहस्त कडे पाहत आणखी जास्त चिल्लर मागितली , श्रीमंत माणसाने त्याप्रमाणे चिल्लर टाकली मात्र ती ही गायब झाली, हे असेच चालत होते भक्षुक मागील होता श्रीमंत देत होता मात्र वाडगा रिकामाच व्हायचा
भिकाऱ्याने घर मागितले, मिळाले, बंगला , महाल गाडी जे काही मागितले श्रीमंत देत गेला पण वाडगा रिकामाच!
शेवटी, श्रीमंत चिडला, म्हणाला "हा वाडगा आहे की थट्टा "!, जे देतोय ते गायब होते"!.आता माझ्याकडे काहीच नाही मीच आता भिकारी झालोय!.
तेव्हा तो भिकारी हसला म्हणाला, काय करणार , हा वाडगा आतून खुप पोकळ आहे सगळे समावेल त्यात , त्याचा हव्यास संपणार नाही .आपण कोणाला जवळ करतोय हे प्रथम जाणून घ्यायला हवे, आपण कोणाला मनाचा मोठेपणा दाखवत आहोत याचे भान असू द्यावे, तुमच्याकडे धन येणार असेल त्याचा शोध ह्या वाडग्या सारख्या ना आधीच लागलेला असतो,आपल्या कडे कर्तृत्व असल्याने आपला हक्कच बनतो अधिक मिळण्याचा,आणि त्या प्रमाणे ते मिळते ही,मात्र अशे वाडगे, दूरच ठेवावे.असे म्हणून तो भक्षुक अदृष्य झाला, श्रीमंतांचे वैभव मात्र त्याच्या सोबतच राहिले.हात मात्र नम्रतेने जोडले गेले होते.!
Mazhya Kahi Recipes
Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...
-
Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...
-
नमस्कार घराच्या दारातूनच प्रवास सुरु! हो म्हणजे आता पुण्याला जायचे म्हणजे, रेल्वे, शिवनेरी,शिवशाही यानची पुण्यासाठी तिकीट ऑनलाइन...
-
" पुरण पोळ्या मिळतील का हो"!एक सुंदर तरुणी,एक छोटे खाणी दुकानदाराला विचारत होती , चेहरयावर साशंकता होती,दुकान मराठी ...
Labels
- #AamirKhan
- #advertisement.
- #AkhileshYadav ##Mandate2017 #BJP ##BMC2017 #PrakashGharat
- #AkhileshYadav #AmitabhBacchan #Modi #UPElections #UPElections2017 #Mandate2017 #BJP #GujratkeGaddhe #Gujrat #BMC2017 #PrakashGharat
- #bjp #advertisement. codeofconduct
- #bjp #Mandate2017 #BJP #Gujrat #BMC2017
- #BMC #Voting
- #electioncommision
- #Electricity
- #Mumbai #PrakashGharat
- #Mumbai Mandate2017 #BJP #BMC2017 #PrakashGharat
- #Mumbai Mandate2017 #BMC2017
- #Mumbai Mandate2017 #BMC2017 #PrakashGharat
- #politics
- #politics #maharashtra #Mumbai
- #PrakashGharat
- #PrakashGharatSays
- #RAMNAVAMI #SHREERAM #HANUMAN
- #shivsena
- aadharcard
- ahilyabaiholkar
- Alibag
- alibaugshivshahi
- ameen manzil
- Amitabh Bacchan
- AnthonyQuinn
- Armold
- asha bhonsle
- atkepaarzhenda
- aurangzeb
- Bajirao
- Bajiraobalal
- bajiroamastani
- balajivishwanath
- Balaljivishwanathbhat
- Balasaheb Thackeray
- BhaktPrahlad
- bharatjadhav
- Birlamandir
- bus
- Celebrity
- chandrakant
- chatrapatishivajimaharaj
- chatraptishivajimaharaj
- chimaji appa
- ChimajiAppa
- chimanji
- chimanji #vasai #vasiconquest #portuguese
- church
- citylight
- citylight fishmarket
- ckp
- dadar beach
- DevAnand
- dyneshwar
- electrical wire.
- electricalfire
- fire
- firehomesafety
- food
- gashmeermahajani
- getinked
- GOA
- goa trip
- goa village
- GOABUS
- goatourism
- Gopikabai
- GregoryPeck
- gudipadwa
- hanuman prakashgharat
- happrwomensday
- happygudipadwa
- happynewyear
- hinditheatre
- Holi
- Hollowoodactor
- Hollywood
- home recipes
- homesafety
- internationalwomensday
- JamesBond
- jhansikirani
- jijabai
- jijamata
- kabir
- kalpanachawla
- kartikasengaar
- katyarkaljatghusli
- kavi
- kiranbedi
- Konkan
- kusumagraj
- lakhachigosht
- lalitmode
- latamangeshkar
- lunch
- lunchtime
- maharashtriannewyear
- maheshdatani
- makarandaanaspure
- mandre
- Maratha history
- marathi
- Marathi Cinema
- marathi food
- marathiactor
- Marathichitrapat
- marathidivas
- marathimovie
- marathimovies
- marathinewyear
- matunga
- meemarathi
- molkarin
- Mumbai
- MUMBAIGOA
- Narayan Rao
- p.l deshpande
- Paanchkalashi
- pancard
- parvatibai
- PeshwaBajirao
- PeshwaBalajiBhat
- peshwai
- peshwas
- peshwechimajiappa
- pinjara
- pldeshpande
- Prakash Gharat
- PrakashGharat
- PrakashGharatSays
- pune
- PuranPoli
- quick recipes
- Radhabai
- radhika nai
- railway
- rajagosavi
- rajaparanjape
- ram
- ramayan
- ramesh dev
- ramjanmbhoomi
- ramlakshman
- ramnavami prabhuram
- ramsita
- ranilakshimibai
- rekha
- RogerMoore
- sadashivrao
- Sadashivraobhau
- saint
- saint eknaath
- saintdyneshwar
- sainttukaram
- sambhaji
- sambhajimaharaj
- santdyaneshwar
- sardar Gupte
- shahajiraje
- shahrukhkhan
- shaniwarwada
- sharadtalwalkar
- shivaji
- shivajimaharaj
- shivajipark
- shivba
- shivsena
- shivshahi
- ShriRam
- siddharthajadhav
- society
- st
- SteveMacqueen
- subodhbhave
- Sulochana
- sunithawilliams
- suryakant
- suryakantmandre
- swordfighting
- SylvesterStallone
- tararani
- tararanisaheb
- tatasky
- theatre
- thebigfatcitylife
- TRIP
- tukaram
- tulsidaas
- TV
- ushamangeshkar
- vaibhavtatawawdi
- vajareshwari devi
- varnas
- vasaifort
- vijaymallya
- vikramgokhale
- womensday
- worldtheatreday
- zeenetretainment