नमस्कार,
सिटी लाइट सिनेमा जवळ राहणे खुपच चांगले करमणुकी की साठी सिनेमा थिएटर का ही मिनीटवर हात जोदुन उभी पण सिनेमा इतका बंडल की कोणी थिएटर मध्ये फिरकत नाही फार फार तर टीवी वर यायची वाट पहातात। फिरण्या साठी शिवाजी पार्क हाथ पसरुन तर दादर चौपाटी लाटांनी भिजून पायाला गुडगुल्याकरयाला उत्सुक अगदी अंगवार तरंगायला घ्याला हि तयार .
श्रावण संपला गौरी गणपती झाले कि माझी आजि गणपती पाठोपाठ गोपीटॅंक बाजार मध्ये धावायची पाठोपाठ सारस्वत ,कायस्थ, सोनार, शिंपी आप्पा मागे पुढे असाय चे जणू मेरथॉन स्पर्धा बोंबील ,पापलेट, बांगडे विचरु नाका जत्राच जशी कही ...
आजी चा मच्ची घेता घेता, बाजाराचा वाटा बघताना कुणी भेटला तर असा संवाद आसायचा कि महाग आहे बाजर पापलेट रावासाला तर हाताचं लावायला नको . कोलंबी करंदि चा वाटा घेतला वादितल्या क्रिस्टी ऑंटी चा संवाद " वन वाटा ऑफ बोंबील man 5 बोंबील 10 रुपीस एन करंदी man दॅट अल्सो फॉर 10 रुपीस man खूप महाग , व्हेरी कॉस्टली man "
मुसलमान महिलीही आपल्या म्हाताऱ्या नावडत्या सासर्याला घोष कसे पाचट नाही त्यामुळे
महाग मासे घ्यावे लागतात ह्याची तक्रार करत मासे घेत. मासे सगळ्यांचा हवे असतात व ते प्रत्येक जाब आपलय पद्धतीने चविष्ट बनवण्याचा प्रयत्न करीत असतो , चवीवर सारस्वत किंव्हा कायस्थ ह्यांची ची मकतीदारी नाही ....
पुढच्या ब्लॉग पोस्ट मध्ये माझ्या मुलीची आठवण सांगतो ...
धन्यवाद