Wednesday, 4 April 2018

Goa through my eyes

goa
गावात शिरता ना  एक डाम्बरी गल्ली वजा रास्ता होता . वाटेत चॅपल म्हणजे छोटे चर्च होते काही अंतरावर चालताच राजू एक चाळ वजा घराकडे वळला .तेथे आमच्या मित्राने "चित्तरंजन " ने हसून स्वागत केले . {तेव्हा आम्ही सारे मित्र अविवाहित होतो }

mandwi lake


प्रवासातून आल्या नंतर आम्हाला फ्रेश होणे आवश्यक होते . शौचालयाचा भाग अफलातून होता .मांडवी नदी च्या किनारी वाकून पत्रे ह्यांचे मिळून एक शौचालय उभे केले होते. त्याला शौचालय ह्या साठी म्हनाचे कारण खाली वरती छप्पर अँड खाली एक भोक व त्या भोकाला मध्ये घेऊन आपले सारे विधी आटोप्याचे ते शोचालाय हे खाली लाकडावर आधारित आसायचे भोक खाली भांडे नासल्याने ते नदीच्या किनार्या वर असलेल्या चिखलात व तेथे डुक्कर जमून वरून आलेले माल डिस्पोझे ऑफ करायचे बाकी अंघोळ पांघोळ साठी व्यवस्था बऱ्या पैकी होती आमचे कपडे आम्हीच दुवायचो माझा मित्र मात्र जेवण  स्वतःच्या हाताने बनवायचा , चपात्या कार्य त्याच्या कडे यंत्र होते म्ही  तुळशीचे लग्न चालू होते त्यामुळे रात्री भटजी येऊन घोरघोरी तुळशीचे पूजन करून लग्न लावीत होता मग फटक्याची आतिषबाजी वयाची तेथे जेतझे हिंदू मंडळी असायची  तेथे अमोर तुळशीची वृन्दावन असायचे तसेच चरिस्टि लोकांच्या दारात क्रोस असायचे तूलसीच्या जवळ पणती व क्रोस जवळ मेणबत्ती असायची  आमचा मित्र ऑफिस ला गेला कि मग मी व राजू गोआ दर्शन निघायचो


गोवा चे किनारे अतिसहाय्य  सुंदर व वाचा असायचे . { हळदी मी ऑफिस च्या मित्रां बरोबर  पुन्हा गोआ फिरायला गेलो होतो तेव्हा बघीत;ए कि किनारे आधुनिक झाले आहेत पबन अस्वच्छ  होते } कलंगुट बीच, दोन पॉला आणखी काही किनारे  तसर्च  मंगेशी चे देऊळ  खूप फिरलो .

रविवारी माझा मित्र घरी होता त्याने आम्हाला हॉटेल मध्ये नेले तेथे नॉन -वेग जेवण होते . बहुतेक निसल्या काही तरी कोळंबीचा रस्सा फेमस होता  व इतर मसाल्याचा  साद घेतला . तेथे लोकल फिरनी आहेत त्याचा हि स्वाद घेतला .

तेथे बस वाहकाने मारलेल्या शिट्टी  वर असं सुरु अथवा थांबते . मोटर कयसाले देखील कयसाले सेवा करते
आम्ही जवळच्या चीम्बल फाट्यावरून पणजी ला गेल्याचे आठवते बसमधून . तेथील ती भव्य चर्च व सेंट xaviers  चा जातं केलेला शव  इत्यादी पहिले


आम्ही मग गोआ tourism  च्या तर्फे पहिले व तेथे कामात चे हॉटेल आहे तेथे दुपारचे जेवण जेवलो . खूप खूप मजा आली .चित्तरंजन तेथे अधिकारी म्हणून कार्यरत होता त्यानेच आम्हाला " कोंकण सेवक " ह्या बोअरची दोन टिकेट्स आणली
मुंबईत परतण्यासाठी  लवकरच आमचा परतीचा दिवस जवळ आला

to  be  contd


Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels